घराचे भाग्य बदलायचे आहे तर स्त्रियांनी रोज करावे हे एक काम पैशाची कमी राहणार नाही…

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या जीवनात अडचणी असतील समस्या असतील कामे पूर्ण होत नसतील आरोग्य तुमचे चांगले राहात नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवून हा एक उपाय करावा स्वामी सर्वगामी आहेत त्यांना आपल्या प्रत्येक भक्तांची काळजी असतेते कोणालाच दुःखी समस्येमध्ये बघू शकत नाही जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे काही उपाय केले त्यांची सेवा केली तर नक्कीच आपल्या समस्या सुटू शकतात या घरातली महिला हे उपाय करून आपल्या घराचे आणि पतीचे आपल्या मुलांचे आपल्या परिवाराचे भाग्य बदलू शकते
त्यासाठी स्वामींनी सांगितलेला एक सोपा उपाय करायचा आहे हा उपाय फक्त महिलांनी रोज सकाळी करायचा आहे मित्रांनो हा खूप चमत्कारी उपाय आहे हा रोज सकाळी करायचा आहे जेव्हा महिला सकाळी उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा आपल्या घरातली जी पूजा सेवा असते ती झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवाची पूजा रोजची सेवा झाल्यावर महिलेने एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये दोन चार तुळशीचे पाने टाकावीत त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात तुमचे जेवढे पण रूम असतील त्या सगळ्या रूम मध्ये तुळशीच्या त्याच पानांनी ते पाणी सगळ्या घरांमध्ये शिंपडावे
या दरम्यान तुम्ही भगवान विष्णूच्या मंत्राच्या जप सुद्धा करावा तो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्ही हळूहळू मंत्राचा जाप तुमच्या मुखात ठेवा आणि तुळशीच्या पानांनी ते वाटीतले पाणी शिंपडत राहा हे संपूर्ण घरामध्ये दररोज तुम्हाला हे पाणी शिंपडायचे आहे तुळशीच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या घरातले वातावरण पवित्र राहील घरातल्या सदस्यांवर हा चांगला परिणाम पडेल त्यांच मी सगळे कामे होतील त्यांच्यावर मानसिक ताण मानसिक त्रास त्यांना होणार नाही घरात कटकटी वाद-विवाद होणार नाही आणि दररोज हा उपाय केल्याने तुमचे जीवन एकदमच बदलून जाईल तुमचे भाग्य बदलेल आणि तुमचे सगळी कामे व्हायला लागतील तर मित्रांनो हा छोटासा उपाय आहे दररोज करायला विसरू नका धन्यवाद
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news