अध्यात्मिक

घराच्या या कोपऱ्यात ठेवा नारळ; मोठ्यात मोठी समस्या होईल दूर, पैसाच पैसा येईल.!

नारळाला आपण श्रीफळ म्हणतो. हिंदू धर्मामध्ये नारळाला प्रत्येक एक वेळेस महत्व असते. कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर अवश्य केला जातो. नारळाचा कलश मांडला जातो किंवा नारळ फोडले जाते. सत्काराचा समारंभ असेल तर अतिथींना नारळ देऊन सत्कार केला जातो. नारळ वरतून जेवढे कडक असते तेवढे आतून गोड असते असे हे नारळ धार्मिक काळात महत्त्वाचे आहे तसेच नारळाचे काही उपाय करून आपण संकटे दूर करू शकतो.

नारळाचा वापर कितीतरी तंत्र-मंत्र मध्ये केला जातो. नारळाचे विविध तोटके वापरून आपण आपल्या आयुष्याचे निवारण करू शकतो तसेच कर्ज फेडण्यासाठी एका नारळावर जाईच्या तेलाने सेंदुर मिसळून स्वास्तिक काढावे लाडू किंवा चने घेऊन हनुमंताच्या मंदिरात जावे त्यांच्या पायावर अर्पण करून ब्रून मंत्र म्हणावे याचा नक्कीच फायदा होतो किंवा शनिवारी सकाळी नित्य कर्म व स्थान केल्यानंतर आपल्या लांबीनुसार काळा दोरा एका रेषे दार नारळाला लावून त्याची पूजा करावी याला वाहत्या पाण्यात प्रवाहीत करावी व कर्जमुक्तीची प्रार्थना करावी यामुळे आपल्याला नक्कीच कर्जमुक्ती मिळेल.

व्यवसाय फायद्यासाठी व्यवसायामध्ये नुकसान होत असल्यास गुरुवारी सव्वा मीटर पिवळ्या वस्त्रात एक रिशदार नारळ ठेवून सव्वा पाव मिठाई सह श्रीहरी विष्णू च्या मंदिरात संकल्प करावे यामुळे आपल्या व्यवसायात नक्कीच फायदा होतो. धन संचय होण्यासाठी आर्थिक संकटे दूर करण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मी च्या मंदिरात एक रेषेदार नारळ गुलाबाचे फुल गुलाबाची माळा सव्वा मीटर गुलाबी किंवा पांढरे कापड सव्वा पाव दही जाई पांढरी मिठाई हे जोड सर्वे एकत्र करून अर्पण करावे.

यानंतर देवी आईची कापूर किंवा शुद्ध तुपाने आरती करावी आणि श्री कनक धारा स्तोत्र करावे, या मुळे आपले आर्थिक अडचणी सहज दूर होते. कालसर्प किंवा शनिदोष असेल तर शनी किंवा राहू अथवा केतू संबंधित समस्या असतील कामामध्ये काही अडथळे येत असतील नकळत भीती वाटत असेल कसले दडपण असेल किंवा आपल्या कुटुंबा मध्ये कोणी बांधले असेल अस वाटल्यास शनिवारी एक पाणीदार नारळ काळया कपड्यात बांधावे शंभर ग्रॅम 100 ग्राम काळे तीळ शंभर ग्राम उडदाची डाळ आणि हे वाहत्या पाण्यात प्रवाहीत करून द्यावे.

यामुळे आपले जे सर्व काही दोष असतील ते सर्व निघून जातील यश मिळवायचे असेल तर खूप प्रयत्न करून देखील ही यश मिळत नसेल तर तर आपण एक लाल सुती कापड घेऊन त्यात रशिदार नारळ गुंडाळून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे मनामध्ये 7 वेळा आपली इच्छा बोलून हे नारळ प्रवाहित करावे. आपल्याला लवकरच यशाची प्राप्ती होईल. रोग किंवा सकट दूर करायचा असेल तर 1 पाणीदार नारळ घेऊन ते स्वतः वरून एकवीस वेळा ओवाळून देवस्थळ अग्नीमध्ये द्यावे.

हा प्रयोग शनिवारी किंवा मंगळवारी करावा. पाच वेळा हा उपाय केल्याने नक्कीच लाभ मिळेल. शनिवारी किंवा मंगळवारी हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणावी. नोकरीसाठी नारळाच्या रेषा जाळून भस्म तयार करून त्यात नारळाचे पाणी मिसळून मिश्रण तयार करावे.या मिश्रणाचे सात पॅकेट तयार करावे त्यातून चार पूड्या चार करायच्या कोपरे ठेवाव्या.

एक पुढे गच्चीवर एक पुडी पिंपळाच्या मुळात आणि एक स्वतःच्या खिशात ठेवावे यावर कोणाची वाईट नजर किंवा वाईट शक्ती पडता कामा नये यामुळे आपल्याला स्थायी नोकरी नक्कीच मिळेल. सात दिवसानंतर या पुड्या एकत्र कराव्यात त्यातून एक पुडी येथे ठेवावी ज्यातून आपल्याला कमाई करायची आहे ती पुढे दाराच्या एका कोपऱ्यात लपून ठेवावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button