जरा हटके

घरापासून दूर राहणाऱ्या महिला जास्त पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवतात या वयामध्ये त्यांना..बघा सर्वेक्षण मध्ये काय आढळले..

मित्रांनो, आपल्या देशात आता लोकांनी से क्स लाईफबद्दल बोलणे खुलेपणे नसले तरी सुरुवात केली आहे. परंतू लैं-गिक शिक्षण किंवा लाज वाटत असल्याने अनेकदा लोकांना खतरनाक आ’जारांना सामोरे जावे लागते. नॅशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्व्हेमध्ये ए ड्स सारख्या गंभीर आ’जारांचा धोका जाणण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात आले होते.

यामध्ये पहिल्यांदा से क्स केला ते वय, किती व्यक्तींसोबत लैं गिक सं’बंध ठेवले, शरीर सं’बंधांसाठी पैसे मोजले आदी विषयांवर प्रश्न होते. या सर्व्हेनुसार एकापेक्षा अधिक से क्स पार्टनर, पती-पत्नी किंवा घरात राहणाऱ्या पार्टनरव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत शरीर सं बंध ठेवले तर एच आय व्ही लागण होण्याचा धोका खूप वाढतो असे समोर आले आहे.

या सर्व्हेमध्ये १५ ते ४९ वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या गेल्या १२ महिन्यांची से क्स लाईफ जाणून घेण्यात आली. यात ०.३ टक्के महिलांनी आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा अधिक लोकांसोबत शरीर सं बंध ठेवल्याचे म्हटले. तर ०.५ टक्के महिलांनी आणि ४ टक्के पुरुषांनी पती-पत्नी किंवा घरातील व्यक्तीव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत सं’बंध ठेवल्याचे सांगितले.

लोक एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त से क्स पार्टनर असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला. पुरुष आणि महिला सरासरी सात दिवसांच्या अंतराने से क्स करतात. वृद्ध स्त्रियांमध्ये लैं-गिक सं’बंधासाठीचे हे अंतर वाढते.

वयाच्या ४५ व्या वर्षी, स्त्रियांमध्ये लैं-गिक सं’बंधांचे अंतर ७ दिवसांपासून २० ते २१ दिवसांपर्यंत वाढते. मात्र, पुरुषांमध्ये उलटा कल दिसून आला. वयाच्या २० व्या वर्षी, १६ दिवसांच्या सं-भोगाचा कालावधी वयाच्या ४५ व्या वर्षी ८ दिवसांवर येतो. अविवाहित लोकांच्या तुलनेत विवाहित पुरुष आणि स्त्रिया कमी वेळा लैं-गिक सं’बंध ठेवतात, असे समोर आले आहे.

लोक जेव्हा घराबाहेर राहतात तेव्हा लैं-गिक सं’बंधाशी सं’बंधित हे आकडे बदलू लागतात. घरापासून दूर असलेल्या महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळा से क्स करतात. महिला एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर राहतात तेव्हा त्यांच्या से क्स पार्टनरची संख्या सरासरी १.७ च्या तुलनेत २.३ पर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण २.१ आहे.

५६ टक्के महिला यात मुलीदेखील घरापासून लांब असल्यावर जास्त से क्स करतात. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ३२ टक्के आहे. घरापासून लांब असल्यावर महिला से क्स वेळी वेगवेगळे प्रयोग करतात. यामध्ये एकाचवेळी दोन किंवा अधिक पार्टनरसोबत शरीर सं बंध ठेवणे किंवा पतीशिवाय अन्य व्यक्तीसोबत शरीर सं बंध ठेवणे हे प्रयोग आहेत.

महिला से क्स साठी पैसे देतात का ? खूप कमी महिला से क्स साठी पैसे मोजतात. म्हणजेच पैसे देऊन शरीर सं बंध ठेवणे टाळतात. मात्र, पुरुषांमध्ये हे प्रमाण खूप आहे. ५३ टक्के पुरुष पैसे देऊन से क्स करतात तर महिलांमध्ये हे प्रमाण ३ टक्के आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button