घरात या ठिकाणी बांधा तुरटी, पैशांची तंगी होईल दूर..झटपट श्रीमंत होण्यासाठी उपाय..

नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता असेल, घरात खूप त्रा’स होत असेल, घरात अनेक संक’ट येत असतील, घरात सतत कलह होत असेल, तसेच तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येत असतील, तर तुम्ही हा तुरटीचा हा उपाय नक्की करा, त्यामुळे तुमचं जी’वन वेगळं वळण घेईन म्हणजेच तुमच्या जी’वनात चालू असलेले सर्व अडचणी, स’मस्या आणि बाधा पूर्णपणे दूर होतील. कारण या तुरटीमध्ये औ’षधी गुणधर्म असतातच,
शिवाय हि तुरटी आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील शोषून घेते, त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक गोष्टी सतत घडत राहतात आणि यामुळे घरात आनंद तर पसरतोच. शिवाय आपल्या घराची वृद्धी देखील होते. जगात दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत, त्यातील एक सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा. जर कोणत्याही कारणाने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल,
तर तुमच्या घरात अनेक प्रकारच्या सम’स्या निर्माण होतात. या उपायासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे, त्यातील पाहिली वस्तू म्हणजे तुरटीचा एक तुकडा आणि दुसरी गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे एक काळ्या रंगाचे कापड. आणि आपण हे कापड घेणार आहोत, ते चौकोनी असावे, आणि ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असाव्यात. तुरटीचा हा तुकडा आपल्याला या काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचा आहे.
आणि त्यानंतर आपल्याला या कापडाला गा’ठी मा’रायची आहेत. गा’ठ बांधल्यानंतर हे काळे कापड तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या डाव्या बाजूला बांधून ठेवा. तर डावी बाजू नेमकी कोणती? तर तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजा समोर उभे राहाल, उभे राहिल्यावर जी डावी बाजू आहे, त्या डाव्या बाजूला हे कापड बांधायचे आहे. यामुळे मुख्य दरवाजातून येणारी नकारात्मक ऊर्जा, तुरटीच्या मदतीने तेथे शोषली जाईल.
तुमच्या घरातील आ’जार कमी होतील, तुमच्या घरातील वा’द आणि भांड’णे देखील कमी होतील, तुमच्या घरात सुख-शांती निर्माण होईल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्ही जर नोकरी करत असाल, तर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला बढती मिळेल. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, त्या कपड्यात तुरटी बांधून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही.
ती तुरटी तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशच करू देत नाही, जेव्हा दुसरी व्यक्ती घरात प्रवेश करते, तेव्हा ती आपल्यासोबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते, तर अशी नकारात्मक ऊर्जा दाराबाहेरच थांबते, ती घरात प्रवेशच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा. तुम्हाला नक्कीच फा’यदा होईल.
अशा प्रकारे आपण घरातील नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर काढू शकतो. जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, तर तिच्यासोबत अलक्ष्मी वास करते. ज्यामुळे घरात दरिद्रता येते आणि म्हणून आपल्या शास्त्रात सांगितलेले उपाय खूप फाय’देशीर आहेत. आपल्या जी’वनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी, कठोर परिश्रमासोबतच काही ज्योतिषीय उपाय केले, तर त्याचे दुप्पट फळ मिळते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद