घरात इथे ठेवा पाच तुळशीची पाने, पैसा कधीच कमी पडणार नाही.

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे तर घरात इथे ठेवा पाच तुळशीचे पान घरात पैसा कधीच कमी पडणार नाही हा तोडगा उपाय केल्याने तुमच्या घरात बरकत राहते धनधान्याची कमी राहणार नाही तुळस लक्ष्मी स्वरूप असते आपल्या घराबाहेर असते तुळस आपल्या घरातले संकेत दर्शवित असते त्यांच्या घराबाहेर तुळशी नेहमी वाळत असते तर सुकून जात असते तर त्या घरात पैसा टिकत नाही लक्ष्मीचा वास नसतो त्याच घरात तुळशी बहरलेली असते तिथे पैसा बरकत सुख-समृद्धी लक्ष्मीचा वास. सगळं काही नसतं म्हणून तुळशीचे महत्त्व खूप जास्त आहेत आणि आज सुद्धा तुळशीच्या पानांचा हा एक उपाय आपण करणार आहे.
तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात आणि कोणत्याही वेळी करू शकतात सोमवारपासून रविवार पर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हाच उपाय करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी तर तुम्हाला पाच तुळशीचे पान तुमच्या तुळशी वृंदावनामधून तोडायचे आहेत फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे पानं तोडत असताना त्या दिवशी एकादशी नाही ना हे लक्षात घ्यायचं.तर कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला हात सुद्धा लावायचा नसतो दुसरी गोष्ट संध्याकाळी आणि रात्री तुळशीला हात लावायचा नाही सहा साडे सहा किंवा सात वाजल्या नंतर तुम्ही तुळशीला हातही नका लवू तुम्हाला तुळशीचे पानं तोडायचे आहे तर दिवसा तोडा आणि एकादशी नाही आहे ना हे तर लक्षात घेऊनच थोडा तर तुम्ही एकादशी नसेल आणि रात्री तुळशीच्या पाने तोडायची नाही तर तुमच्याकडे पाच तुळशीचे पान असतील तुम्ही उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला.
तर फक्त पाच तुळशीचे पानं घेऊन देवघरात बसायचं आहे आणि देवाऱ्यामध्ये पाच तुळशीचे पान ठेवायचे आहेत तुळशीचे पान ठेवून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याच मंत्राचा जप करायचा आहे प झाल्यानंतर तुम्ही हळदीकुंकू त्यानंतर अक्षता वाहून त्याच तुळशी पानांची पूजन करायचे आहेत आपल्या हात जोडूनच देवाला प्रार्थना करायची आहे आमच्या घरात बरकत राहुदे धनधान्याची कमी राहू नको देऊ अन्न आमच्या घरात टिकू दे पैसा आमच्या घरात टिकू दे.सुख समृद्धी राहू दे लक्ष्मीचा वास राहू दे अशीच मनो भावाने प्रार्थना करायची आहे नंतर ते पाच तुळशीचे पान तिथून उचलायची आहे त्यादिवशी आणि लगेच आणि एक तुळशीचे पान तुमच्याच तिजोरीत तुम्ही जिथे पैसा दागदागिने ठेवता तिथे तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचे आहे दुसरे तुळशीचे पान तुम्ही धान्यामध्ये ठेवायचे आहे तर गहू तांदूळ तुम्ही वर्षाचा साठा करून ठेवता त्यामध्ये एक तुळशीचे पान ठेवायचा आहे नंतर तिसऱ्या तुळशीचे पान देऊ घरातच एखाद्या कोपऱ्यामध्ये.
देवघराच्या खाली कुठेतरी लपवून ठेवायचे आहेत त्या नंतर त्यांच्यावर तुळशीचे पान हेच पाण्याच्या टाकीत टाकून द्यायचं ते तुमच्या पाणीची टाकी यातील टेरेस वर किंवा कुठे अन्य ठिकाणीही तुम्ही टाकायचा आहे शेवटचा तुळशीचे पान पाकीटात ठेवायचा आहे अशाच रीतीने हे पाच तुळशीचे पान तुम्हाला ठेवायचे आहेत तुळशीचे पाने कायमस्वरूपी साठी ठेवायचं ते सुकल्यानंतर किंवा वाळल्यानंतर काढायचं नाही. तर पाण्यातले पान हे पाण्यात राहू द्यायचं घरात ठेवलेले घरातच राहू द्यायचं पाकिटात ठेवले.पाकीटातच राहू द्यायचेच तिजोरी ठेवलेले तिजोरितच राहू द्यायचे धनधान्येचा साठा जिथे आहे तिथे ठेवलेले पान तिथेच राहू द्यायचे ठेवल्या नंतर विसरून जायच ठेवलेली आहेत त्याकडे लक्ष द्यायचे नाही तर पण हा उपाय नक्की करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news