तुमच्या घरात कोणाला खूप राग येतो का कोणी तापट स्वभावाचे आहे का हा एक उपाय करा…

तुमच्या घरात खूप जास्त राग येतो का कोणी तापट स्वभावाचे आहे का जर असं असेल तर हा एक उपाय करा लगेच त्या व्यक्तीचा राग कमी होईल डोकं शांत होईल मित्रांनो तुम्हाला माहित आहेच की घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर खूप राग येत असेल किंवा एखादा व्यक्ती जर तापट स्वभावाचा असेल तर घरात सारखा वाद विवाद कटकटी सुरू असतात आणि जर हीच व्यक्ती घरात मोठी असेल तर मग जास्तच वाद विवाद आणि कटकटी होत असतात तर मित्रांनो जर तुमच्या घरात कोणीही तापट स्वभावाचे असतील किंवा त्यांना खूप राग येत असेल लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः तापट स्वभावाचे असाल किंवा तुम्हाला खूप जास्त राग येत असेल तर हा एक उपाय नक्की करा. मित्रांनो हा स्वामी समर्थांचा उपाय आहे स्वामी केंद्रात स्वामी मठात हा उपाय ही सेवा दिली जाते तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे खूप सोपा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या घरात स्वामींची सेवा होत असेल आणि होत नसेल तर
तुम्ही ती करायला सुरुवात करा जसं की तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नावाच्या जप करावा किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करावा हे होत असेल किंवा नाही होत असेल तरी चालेल पण तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुमच्या घरात जीउदी असेल म्हणजेच रक्षा अगरबत्तीची जी रक्षा असेल ती तुम्हाला ज्या व्यक्तीला राग येतो त्याच्या कपाळावर दररोज लावायची आहे म्हणजे टिळा त्या उदीचा लावायचा आहे. हे दररोज करायचे आहे जेव्हाही तो व्यक्ती सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करून फ्रेश होईल तेव्हा त्या उदीचा टिळा त्या व्यक्तीच्या डोक्यावर लावायचा आहे. मस्तकावर लावायचा आहे आणि जर तुम्हाला अशी समस्या आहे राग येण्याची किंवा तापट स्वभावाची तर तुम्हीही स्वामींची उदी आपल्या कपाळावर नक्की लावा आणि जर तुमच्या घरात सेवा होत असेल तर ती उदी तर
चमत्कारी असेलच आणि सेवा होत नसेल तर एक माळ तरी घरात अवश्य करा कारण त्या उधीमध्ये स्वामींची कृपा येईल एक नवीन ऊर्जा येईल आणि ती कारगर राहील। चमत्कारी राहील. तर मित्रांनो अशी कोणतीही समस्या तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही ही ऊदी आपल्या कपाळावर नक्की लावावी याने राग शांत होतो तापट स्वभावाचा माणूस शांत होतो घरात कटकटी वादविवाद होत नाही धन्यवाद.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news