जरा हटके

घरातील कोणतीही गोष्ट तसेच आपल्या बायकोची ही गोष्ट कधीच कोणाला सांगू नये..याचा तुमच्या जवळची लोक उचलतात फायदा आणि मग..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आपल्या मराठी पेज वर तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की काही गोष्टी अशा असतात ज्या आपण मित्रानो कोणालाही सांगू नयेत, कारण आज-न्म त्यांचं गु’पित ठेवलं जातं आणि त्याची कारणेही तशीच असतात. आपल्या खासगी आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या केवळ आपल्याला व आपली जीवन साथीला माहीत असतात.

काहीजण मग तिचे मधुर शब्द हे सर्वांचे मन जिं’कून घेतात. आज काल जगा मध्ये सर्व लोक एक मेकांना खाली खेचण्यात, नाव ठेवण्यात व्यस्त आहेत. को’णा ची तरी टर उडवणे, कोणाचीतरी अपमान करणे, त्याला घालून पाडून बोलणे यामध्ये स’र्वजण त्यांचा वेळ व्यतित करतात.

आपल्या पत्नीच्या म्हणजेच आपल्या बाय’कोच्या अशा काही गुप्त गोष्टी असतात त्या तुम्ही को’णालाही कधीही सांगू नये. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आ’युष्यात अडचणी येऊ शकतात. असे म्हणतात एका राजाची ताकद त्याच्या दंडामध्ये असते, एका ब्रा’ह्म णाची ताकद त्याच्या विद्वत्तेत असते, तर एका स्त्रीची ताकद तिच्या सौं’दर्यात असते.तीच सौं’दर्य हीच तिची खरी ताकद आणि श’स्त्रे असतात.

समोरची व्यक्ती जर तुमच्यापेक्षा बलवान असेल तर त्याच्याशी तुम्ही पंगा घेऊ नका त्यामुळे तुमचं आर्थिक, शा रीरिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शक्य तितकं गोड बोलून विषय संपवा. याउलट समोरची व्यक्ती जर कमजोर असेल तर तिला समजून घ्या व माफ करा.त्याच्यावर दया करा, परंतु जर ती व्यक्ती भांडण करण्या साठी अडून बसली तर तुम्ही देखील जशास तसेच वागा.

तर मित्रांनो तसेच काही गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात घडतात जरुरी नाही की सर्व गोष्टी सर्वांना ‘सांगितल्या पाहिजेत. आशा काही गोष्टी ज्या तुम्ही कधीच कोणाला सांगितल्या नाही पाहिजे.पती पत्नी मध्ये जेव्हा भां’डण होते तेव्हा ते त्यांनी आपसात मिटवले पाहिजे, को’णालाही सांगून आपले प्रॉ ब्ले म कमी होत नसतात, तसेच आपणच समजूतदारपणे आपण स्वताच आपले वाद मिट’वावेत.

तसेच मित्रानो जर तुम्ही ही गोष्ट इतरांना सांगितली तर बाहेर तुमची थ’ट्टा होईल व वारंवार त्या गो’ष्टीची जाणीव तुम्हाला करून दिली जाईल. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही दो’घांनी विसरून इतरांना सां’गायला नाही पाहिजे. आपल्या बायको बरोबर झालेले आपले भां’डण इतरांना कधीच सांगू नका. या भांडणाचा अनेक जण चुकीचा फायदा करून घेवू शकतात.

तर मित्रानो आपल्या घरा शेजारी, श’त्रू, पाहुणे, मित्र यामध्ये काही लोक असे असतात ज्यांना तुमचं सुख पाहवत नसतं त्यामुळे तुमच्या व्यवसायात झालेली घट, नुकसान याविषयी एका श’ब्दा नेही कोणाला बोलू नका.कारण त्यामुळे तुमची नाचक्की होणार नाही, मा-नहा-नी, अवमान होणार नाही तसेच यापेक्षा तुम्ही व्यवसाय पू’र्ववत कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

तुमचा कधी काही कारणाने अपमान झाला असेल मग तो घरी किंवा ऑ’फिस मध्ये तर तो अपमान पचवायला शिका व पुन्हा ती वेळ येणार नाही याची काळजी घ्या.या गोष्टी जर तुम्ही चार चौघात सां’गितल्या तर तुमचा आणखीन पुन्हा अपमान होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ही गोष्ट स्वतःजवळ सुद्धा न ठेवता विसरून आनंदी रहा.

इथे ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की तुम्ही तुमच्या आ’यु ष्यात निरी’क्षन करून पहा व नेहमी लक्षात ठेवून वागा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button