घरातल्या महिलांनी दर गुरुवारी हे एक काम करावे, जे मागाल ते सर्व मिळेल

घरातल्या स्त्री ने, महिलेने दर गुरुवारी हे एक काम करावे. जे हवे ते सगळे मिळेल. घरावर कोणतीही बाधा येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो.स्वामींचा आवडता दिवस हा गुरुवार असतो. म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना नैवैद्य दाखवावा.
त्यात दूध साखर किंवा गॉड मिठाई किंवा पुरण पोळी शक्य असेल तास गोड नैवैद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा.
जो नैवैद्य त्तुम्ही दाखवलं तो घरच्यांनी प्रसाद स्वरूपात ग्रहण करायचा. हे सगळे झाले कि आपल्या तिजोरी मध्ये जिथे आपण पैसे दागिने ठेवत असाल तिथे 1 रुपये किंवा 11 रुपये किंवा 21 रुपये दिक्षणीने स्वरूपात ठेवावे. असे तुम्हला दर गुरुवारी करायचे आहे.
कमीत कमी 11 महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तिजोरी मध्ये जमा झालेले पैसे 11 महिने पर्यंत खर्च करू नये. 11 महिने झाल्यांनतर त्या पैशाचे आपल्या देवघरात कोणतीही लागणारी वस्तू किंवा कोणतीही देवाची मूर्ती घ्यावी.
दर गुरुवारी 1 रुपये किंवा 11 उपायें ठेवले तरीही चालेल. तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एका डब्यामध्ये जमा करू शकता. पण तुम्ही हे फक्त दर गुरुवारी करायचे आहे.ज्या गुरुवारी आपल्याला चालत नसेल त्या गुरुवारी हा उपाय करू नये. त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा. दर गुरुवारी हे काम महिलेने आठवणीने करावे. शुभ वार्ता मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद