घरातील सगळे वास्तुदोष दूर करण्यासाठी करा फक्त ‘हा’ उपाय : अफाट पैसा येईल..!

मित्र – मैत्रिणींनो घरातील सगळ्या प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी फक्त हे उपाय करा. आपल्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील. मित्र – मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे वस्तू दोष असतात. ते आपणाला माहिती देखील नसतात. आणि या छोट्या-छोट्या वस्तू दोषांमुळे आपणाला आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात.
आपल्या घरांमध्ये सततचे आजारपण, घरात पैसा न टिकणे, धंद्यामध्ये नुकसान, घरात कायम वेगवेगळ्या कारणाने भांडण तंटे, सतत चिडचिड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात.तर मित्र – मैत्रिणींनो या समस्या आपल्या घरामध्ये कशामुळे असतात? त्या का उद्भवतात? याचे कारण असते आपल्या घरामधील वस्तू दोष. हा दोष कशामुळे निर्माण झाला आहे आणि तो कसा निवारन करायचा हे आपणाला माहीत नसते.
मित्र – मैत्रिणींनो हा दोष दूर करण्यासाठी आम्ही आपणाला साधे तीन उपाय सांगणार आहोत. आपल्यालाही असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत आहेत.आपल्या घरामध्ये पैसा टिकेनासा झाला आहे. घरामध्ये आपल्याला जेवण चांगले लागत नसेल. घरात सतत आजारपण असेल. व्यवसायामध्ये अडचणी येत असतील. नोकरीमध्ये अडचणी येत असतील.
अथवा अन्य नोकरी मिळत नसेल. किंवा सतत वेगवेगळ्या चिंता करणाऱ्या गोष्टी निर्माण होत असतील. तर मित्रांनो आपणही हे तीन उपाय करून पहा.मित्रांनो यापैकी आपणाला कुठल्याही समस्या असतील किंवा नसतील तरी हे उपाय केल्यास आपणाला नक्कीच याचे चांगले प्रत्यय येतील. पाहुयात काय आहेत हे उपाय…
मित्र – मैत्रिणींनो पहिला उपाय म्हणजे आपण नित्यनियमाने आपल्या घरामध्ये गायत्री मंत्र म्हटला पाहिजे. यामुळे कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असू द्या तो कमी होतो. किंवा येणाऱ्या अडचणींची तीव्रता ही कमी होते. या मुळे होणारे नुकसान किंवा घडणारे वाईट परिणाम हे कमी होतात.
दुसरा उपाय म्हणजे मित्र – मैत्रिणींनो आपण रोज सायंकाळी आपल्या घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती लावली पाहिजे किंवा उद घातला पाहिजे. आणि याचा सुगंध, या उदाचा धूर आपल्या घरभर पसरवून दिला पाहिजे.
यामुळेही आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते. आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते त्या घरात माता लक्ष्मी हि तिचे वास्तव्य करते. अशा घरांमध्ये धनधान्याची बरसात होते.
तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरातील घाण काढून घर नेहमी स्वच्छ ठेवणे. होय मित्रांनो अगदी डस्टबिन सुद्धा आपलं स्वच्छ असायला हवं. यामुळे देखील घरातील वाईट गोष्टी वाईट ऊर्जा वाईट नजरा निघून जातात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
आणि या साध्या साध्या गोष्टींमुळे आपल्या घरातील वस्तू दोष कमी होतात. मित्र – मैत्रिणींनो आपल्या घरातील वेगवेगळ्या चिंता समस्या दूर करण्यासाठी वरील उपाय म्हणजेच रोज गायत्री मंत्र म्हणणे, घरात उदबत्ती दिवा लावणे, धूप घालने, आणि आपले घर नेहमी स्वच्छ ठेवणे हे अत्यंत साधे उपाय आपण केले पाहिजेत.
मित्रांनो हे उपाय अगदी काहीच दिवस करून पहा आपल्या सर्व कामांना विशिष्ट प्रकारची एक वेगळी गती प्राप्त होईल आणि यश तुमच्या कडे येताना दिसून येईल. घरात नेहमीच समाधानाचे वातावरण राहील.मित्रांनो वरील माहिती ही वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्र याशिवाय इतरही वेगवेगळ्या शास्त्राद्वारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याला कोणीही थट्टा समजू नये. उपाय करून पहा आपल्याला नक्कीच यश येईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद