घरातल्या स्त्रीने, घरातल्या महिलेने दर गुरुवारी हे काम करावे जे हवे ते सगळे काही मिळेल !

श्री स्वामी समर्थ” घरातल्या स्त्रीने, घरातल्या महिलेने दर गुरुवारी हे काम करावे जे हवे ते सगळे काही मिळेल. घरावर कोणतीही बाधा येणार नाही. तुम्हाला माहीतच असेल कि गुरुवारचा दिवस हा स्वामींच्या दिवस मानला जातो. स्वामींना आवडता दिवस हा गुरुवार असतो.
म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य स्वामींना दाखवावा. त्यात दूध साखर किंवा गोड कोणतीही मिठाई किंवा पुरणपोळी आपल्याला शक्य असेल तसा गोड नैवेद्य गुरूवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा.जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर घरातल्या सगळ्या लोकांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे.
हे सगळे झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही पैसे, दागिने, ठेवत असाल तिथे एक रुपया, किंवा11 रुपये, 21 रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे.
असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे आणि कमीत कमी अकरा महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे 11 महिन्यापर्यंत खर्च करायचे नाहीये 11 महिन्यानंतर त्या पैशाची आपल्या देवघरात कोणतीही लागणारी आवश्यक वस्तू, किंवा देवाची कोणतीही मूर्ती, किंवा स्वामींची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे.
एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो, आणि जमत असेल तर दर गुरुवारी अकरा रुपये ठेवले तरी चालतात. तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ते एक रुपया, अकरा रुपये, 21 रुपये, टाकून जमा करू शकतात. पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारी करायचे आहे.
एखाद्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल त्या गुरुवारी हा उपाय नाही करायचा. त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा. दर गुरुवारी आठवणीने हा उपाय महिलेने अवश्य करावे, अकरा महिने कंटिन्यू करावे. शुभवार्ता मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर नक्की हा सोपा उपाय दर गुरुवारी अवश्य करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद