गुपचूप एक लिंबू इथे गाडा, गरीबी कायमची दूर होईल, पैशांनी घर भरून जाईल.

मित्रानो हा उपाय जे कोणी करतात ते लोक नेहमी प्रगती करतात. हा उपाय केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या मनातील ईच्छा पूर्ण होते. आणि हा उपाय अत्यंत सोपा आहे. तुमचे जर पैसे अडकले असतील, कोणी व्यक्ती असेल जो तुमचं काही ऐकत नाही, तुमचे एखादे कोर्टाचे काम असेल कोणतेही काम जे तुम्हाला पूर्ण व्हावे अशी इच्छा आहे पण ते पूर्ण होत नाही असे काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय आहे. तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, धन पाहिजे असेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर देवाच्या कृपेशिवाय हे संभव नाही. म्हणून तुमच्याकडून जितके होत असेल तितके देवाचे नामस्मरण करा.
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला लिंबूचा एक सोपा उपाय सांगणार आहे जो कोणीही व्यक्ती करू शकतो. तुम्ही जर एखाद्या समस्येत असाल आणि समोरचा व्यक्ती तुमची गोष्ट ऐकावा असे जर तुम्हाला वाटत असेल आणि सर्वकाही तुमच्या इच्छेनुसार व्हावे असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मोठा पिवळ्या रंगाचा स्वच्छ लिंबू घ्यायचा आहे आणि चार लवंग घ्यायच्या आहेत. हा उपाय करण्यासाठी कोणताही दिवस किंवा वेळ नाही, हा उपाय तुम्ही कधीही करू शकता.
या लिंबूच्या चारही बाजूने एक एक लवंग तुम्हाला टोचायचे आहे आणि त्याचवेळी तुम्हाला तुमची इच्छा मनात बोलायची आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत असे इमॅजिन करायचे आहे.जर लवंग टोचत असताना जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर, माझ्याकडे खूप पैसे आहेत, माझ्याकडे खूप पैसे साठत आहेत असा विचार करायचा आहे. आणि एखादा व्यक्ती जर तुमचे ऐकत नसेल तर तो व्यक्ती माझे सर्व काही ऐकत आहे असा विचार करायचा आहे.
काही अडचणी तुमच्या जीवनात येत होत्या त्या आता लिंबू मध्ये गेल्या आहेत. हा लिंबू आता तुम्हाला कोणत्या ही गाईच्या शेणाखाली पुरायचा आहे. तुम्ही हे ऐकले असेलच की गाईचे शेण, गोमूत्र, गाईची प्रत्येक वस्तू एका आशीर्वादासारखे असतात. गाईची प्रत्येक वस्तू पवित्र असते. गाईच्या शेणाखाली तो लिंबू पुरल्यानंतर त्या शेणावर कुंकू टाकायचे आहे आणि परत त्याच्याकडे पालटून न बघता तुमचे काम करण्यासाठी जायचे आहे. चारही बाजूने यश तुमच्या पायाखाली येईल. हा इतका साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news