स्वामी म्हणतात झोपण्यापूर्वी बोला हा गुप्त चमत्कारी धनलक्ष्मी मंत्र, घरात पैशांचा पाऊस पडेल.

श्री स्वामी समर्थ, संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भूतलावर आलेली असते ती प्रत्येकाच्या घरी जात असते. आणि मित्रांनो या घरामधील व्यक्ती जागी आहे भगवंताचं महालक्ष्मीचे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत आहे. अशा घरी माता लक्ष्मी जास्त प्रमाणात वास्तव्य करते आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य संपत्ती पैसा अडका सर्व काही त्या व्यक्तीला मिळविण्या साठी आशीर्वाद देत असतो. आणि म्हणून मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी माता लक्ष्मी मंत्राचा जप माता लक्ष्मी चे नामस्मरण करा.
रात्री झोपण्यापूर्वी बोलावा हा गुप्त लक्ष्मी मंत्र. या मंत्राच्या प्रभावामुळे माता लक्ष्मी धावत तुमच्या कडे येणार. आपल्या घराकडे पैसा धन संपत्ती आपोआपच खेचले जाणार. आपल्या घरामध्ये सकारात्मकता सुद्धा वाढणार. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाणार. आपल्या घरावर कुणाचीही वाईट नजर असेल तर ती देखील या उपायाने, या मंत्र जपामुळे दूर होणार.
स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा भगवान विष्णूचे रात्री झोपण्यापूर्वी भगवंताची प्रभू नामाचा जप करत झोपून जायचं आहे. किंवा आपण आपल्या कुलदैवतेचे नामस्मरण करीत झोपी जायचं आहे. आज आपण या महालक्ष्मीचा मंत्र पाहणार आहोत केवळ याच मंत्राचा जप केल्यामुळे या मंत्राचा तुम्ही जप केला तर या मंत्राचा जप तुम्ही रोज रात्री झोप लागेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल.
मित्रांनो या मंत्रामुळे आपल्या जीवनातील काही समस्या आहेत पैशाच्या समस्या आहेत. आर्थिक समस्या आहेत त्या सर्व काही दूर होतील. अडचणी दूर होईल आपल्या अपुर्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील घरामध्ये सुख-समृद्धी मित्रांनो हे तर करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्री झोपताना माता लक्ष्मी च्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. मित्रांनो हा मंत्र जप सुरू करायचा आहे.
जो मंत्र बोलायचा आहे, तर तो मंत्र असा आहे ओम लिम रिम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमो नमः धनु महालक्ष्मीचा हा धन प्राप्ति मंत्र आहे मित्रांनो तुम्हाला मंत्री नक्की बोला. अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे मित्रांनो आपल्याला महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दिवा लावता आला तर नक्की लावा.
आणि हा मंत्र तिथेच बोला आणि बोलत बोलत आपण आपल्या अंथरुणावर जाऊन झोपायच आहे आणि बोलत बोलतच जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत आपल्याला बोलायचे आहे तसंच जमत नसेल तर तुम्ही फक्त सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा असं बोलू शकता किंवा एक माळ जपू शकतात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news