गुरुवारी चुकून देखील कोणालाही देऊ नका या 3 वस्तू घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही…

गुरुवारी चुकून देखील कोणालाही देऊ नका या 3 वस्तू घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही. गुरुवारच्या दिवशी आपण जर या वस्तू कोणाला दिल्या तर दुर्भाग्य आपलं पाठ सोडणार नाही. बारीक पाहिले तर प्रत्येक घरातील व्यक्तीच्या जीवनात परंतु बऱ्याच वेळा हा काळ आपला पिच्छा सोडणार नाही.
तुम्ही कोणतेही काम हाती घ्या ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होत नाही. त्यात अनेक अडचणी येत राहतात अश्या परिस्थिती मध्ये सतत अस वाटत असतं की, आपल्या डोक्यावर दुर्भाग्यचं सावट आहे. दुर्भाग्यची अनेक कारण असू शकतात.
गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांचा दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णूची आराधना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पण खूप कमी जणांना माहीत असेल, काही वस्तू जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपल्यावर सतत दुर्भाग्यच सावट राहतं.
आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात जाते. गुरुवारच्या दिवशी या वस्तूच दान करणं खूप अशुभ मानलं जातं. गुरुवारच्या दिवशी सोने किंवा चांदी दुसऱ्यांना देऊ नका. दागिने गुरुवारच्या दिवशी दुसऱ्याना देणे टाळावे.
गुरुवार हा लक्ष्मी नारायणाचा दिवस आहे.दुसरी वस्तू म्हणजे काळ्या रंगाचे कपडे. गुरुवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे कोणालाही देऊ नका. काळ्या रंगाचे कपडे देणे अपशकुन मानले जाते. दिला किंवा घेतला नाही तर तुमची वाईट वेळ सुरू झालीच म्हणून समजा.
तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे धान्य. गुरुवारच्या दिवशी कोणालाही आपल्या घरातील धान्य देऊ नका. यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकत. या आहेत या 3 वस्तू जर कोणालाही गुरुवारच्या दिवशी दान करू नका किंवा देऊ नका.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news