गुरुवारी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा दा रि द्र्य तुमचा पि च्छा सोडणार नाही.
स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या भारतीय सभ्यतेत प्रत्येक दिवसाला एक महत्व व आध्यात्मिक महत्त्व असतं विशेषतः गुरूवार हा दिवस धर्माचा आणि भाग्याचा दिवस मानला जातो. तसेच असे मानले जाते की बाकीच्या ग्रहान पेक्षा गुरु हा ग्रह अत्यंत भारी व त्रासदायक आहे. अशी एक गुरु बद्दलची मान्यता आहे. गुरुवारी हे काम केले जाऊ नये ज्यामुळे आपल्याला त्रास होईल द रि द्री घरी येईल, शरीर रोग जाणवतील.
अशी कोणती गोष्ट या दिवशी करू नये हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. गुरूच्या प्रभावाखाली कारक घटकांचा असतो प्रभाव सौम्य असतो. गुरुवारी आशा कोणत्या गोष्टी आहेत जे करू नयेत. हे आपल्याला कदाचीत माहित नसेल. असे म्हणतात की ठराविक गोष्टी करण्याची एक वेळ असते. जर ठराविक कामे तुम्ही त्यावेळी केलीत तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. असे वाईट परिणाम तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी नष्ट करतात. म्हणजे तुम्ही सर्वकाही गमावून बसता व तुमच्या जवळील धनाचा नाश होतो. त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, की कोणते काम कधी करायला नको.
ज्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या ला भोगावे लागेल. होणाऱ्या नुकसानीतून तूम्ही वाचू शकता. आणि तुमचे जीवन पूर्ववत राहतील. रात्रीची वेळ हे इंद्रपत्नी रती मातेला समर्पित आहे. असे आपले शास्त्र सांगतात. इंद्र पत्नी रती मातेचे रती हे नाव रात्री या शब्दा वरूनच पडले आहे. गुरुवारी रात्री जर ही कामे तुम्ही केलीत. तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. घरात अलक्ष्मी नांदते. धनाचा नाश होऊन सर्व अडचणी शत्रू उभे राहतात. घरातील वातावरण नष्ट होऊन वाद भांडणे निर्माण होऊ शकतात.
गुरुवारी रात्री पती-पत्नीने भांडण करू नये.त्यामुळे त्याच्या आयुष्यात दुःख येईल. रात्री झोपताना खास करून गुरूवारी रात्री महिलांनी आपले केस सोडून झोपु नये. केस बाधून वेणी घालून झोपावे. ज्यामुळे माता लक्ष्मी कधीच क्रोधित होत नाही. गुरुवारी दिवशी केस कापू नये. गुरुवारी रात्री तांदळाचे पदार्थ खाऊ नये ज्यामुळे लक्ष्मीमाता नाराज होईल. तसेच गुरुवारी रात्री दूध पिणे वर्ज्य करावे.अशा गोष्टी करणे ज्यामुळे लक्ष्मीमाता नाराज होईल या गोष्टी आपण गुरुवारी पाळल्या पाहिजेत.
हे न काम केल्यास लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल तसेच जर आपण महिन्यातून एकदा तर गुरुवार महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे कराल. तर आपल्यावर श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिची कृपा सदैव राहील पण जर आपण श्रीमंत असाल तर त्याचा कोण त्याच माणसाने उतू मातू नये. नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन-चिंतन करावे तसेच गरिबांना दानधर्म करावा तसेच गाईला प्रसाद द्यावा म्हणजे महालक्ष्मी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करे कुटुंबात आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहील यासाठी ही पूजा केली जाते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद