हळदीचे रोप का लावतात घरात?त्याने काय फायदा होतो जाणून घ्या!!!

हळदीचे रोप आपल्या घरात लावल्याने आपल्या आयुष्यावर नक्कीच त्याचा काय परिणाम होतो? आपल्या घरात नक्की काय घडतं हे तुम्हाला माहित नसेल तर हि पोस्ट शेवट्पर्यंत नक्की वाचा. स्वयंपाक घरात हळदीचा वापर सर्रास केला जातो. हळदी मुळे भाजीचा रंग तर बदलतोच पण ती खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.
पण तुम्हाला माहिती आहे का की घरात हळदीचे रोप लावणं शुभ मानला जातो? हळद ही पूजा साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे. तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ही अतिशय महत्वा ची आहे. वास्तुशास्त्रानुसार घरा मध्ये हळदी चे रोप लावणे लाभदायक ठरतं.
वास्तुशास्त्रानुसार घरात आधीच रोप लावल्या ने समृद्धी वाढते आणि आर्थिक चणचण सुद्धा दूर होते. तसंच हे रोप घरात लावल्या ने कुटुंबातील सदस्या चं नातं ही घट्ट व्हाय ला मदत होते. परंतु हळदी च्या रोपा पासून शुभ लाभ मिळवण्या साठी त्याचे योग्य दिशेने लागवड करणे सुद्धा आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार हळदीचा आरोप नेहमीच दक्षिण आणि पूर्व यांच्या मध्यभागी अर्थात आग्नेय कोनात लावा या दिशेला हळद लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर सर्व वास्तू दोष ही दूर होतात. जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदी चा आरोप लावा. तसंच हजारो पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे सुद्धा शुभ मान लं जातं.
या दिशेला रोप लावल्या ने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतो. हळद पवित्र मान ली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजे तिचा वापर केला जातो. केवळ घरातच नाही तर संपूर्ण घरात हळदी चे पावित्र्य मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदी चे रोप लावावे असे सांगितले आहे.
त्यामुळे गुरु ग्रह सुद्धा मजबूत होतो. तुम्हाला गुरु बळ. कौटुंबिक नातं दृढ होतं आणि घरा मध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते. याशिवाय घरातील तिजोरीत किंवा इतर कोणत्याही कपाटात हळकुंडा चा छोटासा तुकडा ठेवल्या ने सुद्धा लक्ष्मी ची कृपा होते असं म्हटलं जातं आणि घरात कधीही पैशा ची कमतरता भासते.
पण मग हळदी चे रोप घरात लावायचं कसं? ओला हळकुंडा चे लहान तुकडे करा ओलसर आणि चांगला निचरा होणारा समृद्ध सेंद्रिय माती चे भांडे भरा नंतर ओल्या हळकुंडा चे तुकडे जमिनी च्या पृष्ठभागाच्या खाली.
सुमारे दोन इंचा ठेवा आणि कळ्या वरच्या बाजूस ठेवून माती टाका भांड्यात पुरेसे पाणी घालत राहा. कालांतरा ने आधीच आरोप वर वाढेल आणि मुळा शी हळकुंडा आकार घेऊ लागेल. मित्रा नो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक हळदी चे रोप लावल्या ने आपल्या आयुष्यात इतका परिणाम कसा होऊ शकतो
तर त्याचे उत्तर असे आहे की वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाड सांगितली गेली आहेत ज्या चा आपल्या आयुष्या वर आपल्या घरा वर नक्कीच परिणाम होतो. खरं तर प्रत्येक जिवंत प्राणी हा निसर्गा चा भाग आहे. आणि निसर्गा तच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरं आहेत.
पण आपण निसर्गा पासून लांब गेल्या मुळे अनेक समस्यां नी वेढ ला गेला होता आणि घेर लो गेलो आहोतआणि म्हणूनच आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्या साठी जर आपण निसर्गा ची मदत घेतली तर त्यात काय चुकी चं आहे?
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news