हे 10 संकेत देतात तुम च्या मृ त्यु ची चाहूल.. मृ त्यु आला आहे जवळ व्हा सावध.. गरूडपुरान

या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी मृ त्यूला समोरं जावच लागणार आहे.. हा मृ त्यू कधी होईल कसा होईल हे सांगणं अशक्य आहे. मात्र काही लक्षणं असे असतात की ज्यावरून हे समजतं की एखादी व्यक्ती किती कालावधी नंतर मरण पावणार आहे. मृ त्यू समोर दिसत असताना जी लक्षणं दिसतात ती आज तुम्हाला सांगणार आहोत.
पहिलं लक्षणं मृ त्यू जवळ आलेल्या व्यक्तीला त्याच नाक दिसत नाही. तुम्ही बारकाईने पहा तुम्हाला तुमचं नाक दिसेल. मात्र ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो त्या व्यक्तीला आपलं नाक दिसणं कमी कमी होऊ लागत. कारण त्या व्यक्तीचे डोळे मृ त्यू जवळ आल्यानंतर वरच्या बाजूला जातात.
दुसरं लक्षणं चंद्रामध्ये चिर दिसणे. ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो त्याला चंद्रामध्ये चिर दिसते. ज्या व्यक्तीच्या स्वप्नात घुबड, उजाडलेलं गाव येत असेल तर अशा व्यक्तीने हे समजून जावं की येत्या 6 महिन्यात आपला मृ त्यू निश्चित आहे. ज्यावेळी आपण कानामध्ये बोटे घालतो त्यावेळी आपल्याला आजूबाजूचा आवाज ऐकायला येतं नाही पण बारीक कसला तरी आवाज ऐकू येत असतो.
मात्र ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो त्याला कानात बोट न घालता सुद्धा आपल्या आजूबाजूला भयाण शांतता असल्याची जाणीव होते. ज्या व्यक्तीला आपली सावली दिसत नाही किंवा ज्या व्यक्तीला तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा दिसत नाही. अशा व्यक्तीने समजून जावं की त्याचा मृत्यूकाळ जवळ आलेला आहे.
आपले पूर्वज आपल्या सोबत आहेत. असा भास जर आपल्याला होत असेल किंवा एखादा आत्मा आपल्या आसपास वावरत आहे असा भास जर होत असेल. तर समजून जा की मृ त्यू देवता आपल्या समीप आलेली आहे.
ज्या व्यक्तीचा मृ त्यू होणार असतो त्या व्यक्तीचा विचित्र वास येतो त्याला मृत्यूगंध असं म्हणतात. मृ त्यू जवळ आलेल्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा न दिसता दुसऱ्याच कोणाची तरी प्रतिमा दिसते. जर अस झालं तर अशा व्यक्तीचा मृ त्यू 24 तासामध्ये होणार आहे हे स्पष्ट असतं.
भगवान शिव सांगतात की ज्या व्यक्तीच शरीर पिवळं व सफेद किंवा फिकट लाल रंगाच पडेल त्या व्यक्तीचा मृ त्यू येत्या 6 महिन्यांमध्ये नक्की होणार. मृ त्यू जवळ आल्यानंतर नाक, जीभ, तोंड हे दगडासारखे कठीण बनतात. चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश पाहण्यास ती व्यक्ती असमर्थ ठरते. अशा व्यक्तीला आपल्या आजूबाजूस सर्वत्र आ ग लागल्याचा भ्रम होतो.
ज्या व्यक्तीच्या दात आणि हिरड्यातून कस निघण्यास सुरुवात होते अशा व्यक्तीचा मृ त्यू लवकरच होणार आहे याचा हा संकेत आहे. आकाशात ध्रुव तारा अगदी सहज दिसून येतो मात्र ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो त्या व्यक्तीला हा ध्रुव तारा दिसत नाही. त्या व्यक्तीला आकाश भडक लाल रंगाचा दिसू लागतो. तर होती ही काही लक्षणं की ज्यावरून व्यक्तीचा मृ त्यू कधी होणार आहे ही गोष्ट लक्षात येते..
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news