हे गुण जर तुमच्यात अस तील कोणतीही महिला तुमच्या कडे खेचली जा णार बाकीचे जळत राह णार

आचार्यांनी त्यांच्या नीति शास्त्रात अनेक बाबतीत मार्गदर्शन केलं आहे. अर्थिक सामाजिक राजकीय प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांची मूल्ये ही उपयुक्त आहेत. अचार्य चाणक्याच्या मतानुसार माणसाच्या अशा काही सवयी असतात त्या महिलांना खूप आवडतात. अशा पुरुषांकडे महिला सहज आकर्षित होतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत ज्या महिलांना आवडतात.
आत्मविश्वास
नात्यांमध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आचार्य चाणक्य म्हणतात, स्त्रीचे रहस्य जाणून घेऊनही जर पुरुषाने त्याला स्वतःपुरते ठेवले आणि कुणाला ते सांगितले नाही तर अशा पुरुषांकडे स्रीया नेहमी आकर्षित होत असतात. मित्रांनो महिलांना बंधन आवडत नाहीत त्यामुळे असा पुरुष जो त्यांच्यावर बंधन लादत नाही त्यांना मनमोकळेपणाने जगू देतो अशितो त्यांना प्रिय वाटत असतो. अशा व्यक्तींसोबत महिलांचे नाते जास्त काळ टिकत असते.
मानसन्मान देणे –
मान सन्मान देणं हा एक नात्यातली महत्त्वाचा भाग असतो. चाणक्य यांच्या मते, ज्या पुरुषांना इतरांना मानसन्मान देणं माहीत असत इतरांना आदर कसा द्यावा हे त्यांना माहीत असतं आणि ते नेहमी आपल्या कृतीतून ते दाखवत असतात अशा पुरुषांकडे स्त्रिया नैसर्गि करित्या आकर्षित होतात. जे पुरुष नातेसंबंधात किंवा वैवाहिक जीवनात कोणाचाही आदर करत नाहीत आणि इतरांना दुखवतात, अशा लोकांचे नाते अनेकदा तुटते. ज्या पुरुषांचे स्त्रियांकडे कायम लक्ष असते तसेच त्यांना काय हवे काय नको ते नेहमी बघतात. त्यांचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध कधीही बिघडत नाहीत.
सुरक्षितता –
महिलांना धाडसी पुरुष आवडतात. जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाच्या सहवासात सुरक्षितता वाटते. तेव्हा स्त्री अशा पुरुषावर विश्वास ठेवत असते. ज्या पुरुषाला त्याची प्रेयसी, पत्नी सुरक्षित वाटते. त्यांना चांगले वातावरण द्या त्यांना आनंदाने जगू द्या. अशा ठिकाणी प्रेम कधीच कमी होत नाही.
अहंकाr-
जर तुमच्याकडे क्रोध राग नेहमी अहंकार असेल आणि तुम्ही नेहमी स्वतःमध्ये मग्न असाल तर अशा व्यक्तींसोबत स्त्रीयाना कधीच आवडत नसते. प्रत्येक नाते हे अहंकारापेक्षा मोठे असते. जर महिला काही चुकत असतील किंवा त्यांच्याकडून मोठी चूक झाली असेल तरीही पुरुष त्या महिलेला स्वीकारत असेल तर ही गोष्ट महिलांना खूप आवडते. नेहमी नात्यात गोडवा रहावा यासाठी अहांकरापासून दूर राहा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news