होळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर हे उपाय करा आयुष्य होईल मंगलमय!!!

मित्रांनो, होळी या सणा ला पारंपारिक आध्यात्मिक महत्व आहे. या दिवशी घरा मध्ये काही विशेष गोष्टी केल्यास घरात सुख आणि समृद्धी येते. होळी सणा च्या दिवशी श्री गणपती ची विधि वत पूजा करून थंडाई अर्पण केल्यास घर आणि कुटुंबात आनंदा चं वातावरण राहतं. घरात ला व्यक्ती ना नशिबा ची साथ मिळू लागते. त्यांचे नशीब उजाड ता म्हणून होळी सणा च्या दिवशी श्री गणपती ची विधि वत पूजा अवश्य केली पाहिजे होळी च्या दिवशी. ग्राहक भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचा फोटो लावला. खूप शुभ मान लं जातं हा फोटो तुम्ही तुमच्या देवघरात अथवा बेडरूम मध्ये लावू शकता.
कृष्ण आणि राधे चा फोटो आल्यानंतर त्यांची गंध फूल वाहून पूजा करावी. त्यानंतर तो वास्तुशास्त्रानुसार घरात लावला पाहिजे. झाडां मुळे माणसा चे नशीब उजळ ते. होळी सारख्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरात किंवा बेडरूम मध्ये एखाद रोप लावल्यास ग्रह दोष दूर होऊ शकतो. तुम्ही तुळस मनी प्लांट किंवा घरात लावता येणारा कोणताही झाडांची लागवड करू शकता. तुम्ही घरावर ध्वज लावला असेल तर तो बदलण्या साठी होळी हा सर्वोत्तम मार्ग मान ला जातो.
होळी हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेप ला आहे. मंगळवारी 7 मार्च ला देशभरात होळी सण साजरा केला जाणार आहे. रंग भक्ति आणि स्नेहा चे प्रतीक मान ला जाणारा हा सण दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो. आपल्या जीवनात सुख समृद्धी, पैसा, यश आनंद आणि समाधाना ची उधळण वी असं प्रत्येका ला वाटतं. अर्थात त्यासाठी प्रत्येकजण परिश्रम घेत असतो, पण प्रत्येका चं हे स्वप्न साध्य होतच. असं नाही अशा वेळी आपण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा आधार घेत असतो. होळी च्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही सोपे उपाय केल्यास मोठा लाभ मिळतो.
हा ध्वज कुटुंबात मान सन्मान, सुख आणि समृद्धी आणतो. एखाद्या कार्यात यश मिळविण्या साठी होळी च्या दिवशी घरात किंवा कार्यस्थळी पूर्व दिशेला उगव त्या सूर्या चा फोटो लावला पाहिजे असे केल्या ने तुमचा भाग्योदय होईल आणि जीवनात अनेक अडथळे आपोआप दूर होऊ लागतील. घरात सुख समृद्धी, यश, पैसा, आनंद हवा यासाठी होळी च्या दिवशी हे उपाय करणं फायदेशीर ठरू शकतं असं वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितले आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद