जरा हटके

जगातील एक अशी जागा जिथे स्त्रिया जाणून बुजून अनेक लोकांशी सं बंध बनवतात… कारण समजले तर विश्वास बसणार नाही, थक्क व्हाल…

आपल्याला हे माहीतच आहे कि मु’स्लि’मांच्या बाबतीत एक पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करू शकतो. कारण लग्नाला कोणतीही मर्या’दा त्यांच्या समाजात नाही. त्यांच्यावर या समाजात अनेक बंधने देखील असतात. त्याचबरोबर समाजात असलेल्या मु’स्लिम महिला या कायम आपल्याला बुरख्या मधेच दिसून येतात. त्यांना अशा परिस्थितीत साधारण पने घरातून बाहेर पडणे देखील कठीण होऊन बसते.

पण आज अशा एका ठिकाणाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जिथे ह्या मु’स्लिम महिला खूप मनमोहक आणि बिन्धास्त असल्याचे पाहायला मिळते. पण इथली स्त्री किती वेळा यापैकी कोणाशीही सं’बंध ठेवू शकते, मग ती विवाहित असो वा नसो तुम्ही विचार करत असाल. एवढेच नाही तर त्यांना एखादी व्यक्ती खूप आवडत असेल तर त्या महिला ह्या त्या व्यक्ती सोबत राहायला देखील जात असतात.

इतकंच नाही तर त्या महिलेला तिच्या घरातील इतर माणसे देखील काही बोलत नाहीत. पण अनेक कारणे या सगळ्यांमध्ये आहेत. जर बाई त्याच्याशी बोलत नाहीये तर या सगळ्यामागे अनेक कारणं आहेत. तर मग या इथल्या महिला का इतक्या बि’न्धास्त आणि मोकळ्या आहेत. आपण ज्या ठिकाणा विषयी बोलत आहोत ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची ची सीमा आहे.

इथल्या मुस्लीम स्त्रिया या कलाशा बरोबर संबंधित आहेत आणि या स्त्रिया सामान्य मुस्लिम महिलांपेक्षा कितीतरी अधिक मोकळ्या मनाच्या आणि खुल्या मनाच्या असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे इथे राहणाऱ्या महिलांचा उल्लेख हा जगातील सर्वात सुंदर, तसेच हॉट आणि मोहक महिलांच्या यादी मध्ये होत आहे. तसेच या महिला अधिक रंगी’बेरंगी आणि आक’र्षक कपडे घालत असतात.

तसेच इथे राहणाऱ्या महिला किंवा त्या ठिकाणच्या मुली हे स्वतःचे निर्णय स्वतःच घेत असतात. इतकेच नाही तर ते स्वतःच्या इच्छेने लग्न ही करतात आणि ते जिथे राहतात त्यांच्या समुदायाची संख्या खूपच कमी आहे. उपलब्ध माहितीनुसार ५६२१ मुली व ६२५५ पुरुष या समाजात असून या समाजाची संख्या दिवसेंदिवस कमी होत जात असल्याचे कळत आहे.

आणि जर कोणतीही मुलगी ह्या समाजातील विवाहित असेल आणि जर तिला दुसरा मुलगा किंवा पुरुष आवडत असेल तर ती तिच्या पतीशी असलेले सगळे सं’बंध सोडून त्याच्या सोबत राहायला जाऊ शकते. फक्त इतकेच नाही तर, एकच वेळी दोन पुरुषांसोबत देखील इथल्या मुली ह्या काही वेळेस राहू शकतात. ती त्या दोन्ही पुरुषां सोबत सं’बंध ठेऊ शकतात.

तसेच या समाजात स्त्री-पुरुष हे दोन्ही देखील एकत्र दारू पित असतात जेव्हा कोणताही सण वैगरे साजरा केला जातो. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर हे ठिकाण असल्याने येथील लोक अनेक हत्यारे स्वतःजवळ ठेवत असतात. येथील महिला इतर ठिकाणी कामासाठी जात असतात आणि नेहमीच मेकअपमध्येच ह्या महिला दिसत असतात.

आणि तिच्या सौंदर्यात हे सगळे भर घालते. जर या समाजात एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला, तर तिथले सगळे पाहुणे मिळून एक पार्टी आयोजित करतात आणि महिला व पुरुष सगळेच एकत्र मद्यपान करतात आणि तसेच नृ’त्य देखील करत असतात. असे मानले जाते कि या सगळ्याचे कारण असे आहेकी देवाच्या इच्छेने मृ’त व्यक्ती जगात आली आहे.

आणि आता या जगाचा निरोप तो स्वतःच्या इच्छेने घेऊन जाऊ शकतो. पण सर्वात अविश्वसनीय गोष्ट अशी आहे की जेव्हा येथील मुली पिरि’यड कालावधीत असतात. तेव्हा त्या महिलांना घराबाहेर ठेवले जात असते. आणि याचे कारण म्हणजे जर ते घरात राहिले मग त्यामुळे देव हे नाराज होणार असे मानले जात आहे.

तसेच काहीतरी अघटीत नक्की होणार आणि आपल्यावर नैस’र्गिक आपत्ती येईल किंवा काहीतरी विपरीत पण होईल. पण अशा ठिकाणी भेट देण्यासाठी जगभरातूनही अनेक लोक येतात. दरवर्षी त्यांची राहणी, त्यांची संस्कृती पाहण्यासाठी लोक येतात आणि तिथल्या महिलांशी काही जण सं’बं’धही ठेवत असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button