ज्या गृहिणींच्या देवघरात ही एक वस्तू असते तेथे दुःख दारिद्र्य कधीच येत नाही.

नमस्कार मित्रांनो- हिं दू ध र्मा तील प्रत्येक घरात देवघर असतेच आणि आपण को णतेही काम करण्या अगोदर दररोज भगवंतांना नमस्कार करतो आणि मगच आपल्या कार्याला सुरुवात करतो. यामुळे आपल्याला आंतरिक शक्ती एक ऊर्जा मिळते. दे वांच्या फक्त दर्शनाने आपल्या कितीतरी पा पां चा ना श होतो आपल्या देवघरात कितीत री प्रकारच्या देव देवतांच्या मूर्ती आणि फोटो असतात. काही व्यक्तींच्या देवघरात एकाच देवी-देवतांचे अनेक फोटो किंवा मूर्ती असतात. काही जण जिथे तीर्थ क्षेत्राला जातात, कोणत्याही ठिकाणी गेले तेथून देवी देवतांच्या प्रतिमा किंवा फोटो आणून देवघरात मांडून ठेवतात म्हणूनही एखादी फ्रेम किंवा प्रतिमा त्याची ही स्थापना करतात.
अशा प्रकारे एकाच देवी-देवतांचा एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देव घरात होतात. तर देवघरात कोणते देव ठेवावेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.पहिली मूर्ती म्हणजे गणपती बाप्पा, गणपती बाप्पा हे विघ्नविना शक आहेत आ णि प्रत्येक पूजेचे त्यांना अग्रपूजेचा मान आहे, घरात श्री गणेशाची मूर्ती असणे शुभ असते आणि त्याशिवाय पूजा अपूर्ण आहे. तसे इतर बहुतेक घरांमध्ये श्री गणेश यांच्या अनेक प्रतिमा आणि मुर्त्या असतात पण असे म्हटले जाते की गणपती बाप्पांचे स्वरूप सम संख्या मध्ये असते म्हणून घरात गणपती बाप्पाचे फोटो किंवा मुर्त्या ठेवताना एक, तीन किंवा पाच असू नये म्हणजेच विषम असू नये.
अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल. तस तर देव हे भक्ती भावाचे भुकेले असतात. पण काही अशा मूर्ती किंवा अशी वस्तू पूजा स्थानात ठेवल्या तर जीवनातील अडचणी दूर होतात. शिव मूर्ती किंवा शिव लिं ग- कधीही शिव लिं ग मोठा ठेऊ नये. छोटासा असावा किंवा जर तुम्ही पारस शिव लिं ग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे. शिव लिं ग हे सर्व प्रकारच्या मूर्तींपेक्षा मोठे मानले गेले आहे त्यामुळे शिव लिं ग घरात असण्याचे एक विधा न आहे. तुमच्या घरात संतुलन राहते, सकारात्मक ऊर्जा येत राहते.
देवी मातेचा फोटो आणि मोरपंख- ज्या घरात देवी माताचा फोटो असतो त्या घरात कोणतेच तंत्रमंत्र इफेक्ट् करत नाही. आणि माँ दुर्गा ला दोन लवंग नित्य नियमाने अर्पण करा. तुमच्या पूजा घरात मोरपंख नक्की ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढेल.
अखंड- अक्षत हे वैभवाचे प्रतीक आहे. नियमित रूपाने शिवलिंगावर अक्षता नक्की अर्पण करा. पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेऊ नका यामुळे देवी देवता नाराज होऊ शकतात. नैवेद्य- नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळ ही अर्पण करू शकता आणि काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफ्रुटचा नैवैद्य दाखवू शकता. श्री गणेश आणि दुर्गा माताच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाने घालू नका.
धूप, गरुड घंटी आणि शख- धुपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा राहते. ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. शंख चंद्र आणि सूर्य समान देव आहे.
पाण्याने भरलेला कळस- याला मंगळ कळस असेही म्हणतात म्हणून तुम्ही तांबे किंवा सिशे च्या कळसात आंब्याची पाने घालून त्याच्यावर स्वस्तिक चे चिन्ह बनवून ठेवा.
पंचामृत- पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काहीही हरकत नाही पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा. पंचामृतला पंचदिव्य अमृत असे म्हणतात यामुळे आजार दूर राहतात. तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडणारच नाही आणि आजारी असतील तर ते बरे होतील. चंदन- चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शितल. जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा मस्तक शांत राहते. पण महिलांनी चंदनाचा टिळक कंठावर लावावा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news