कार्यक्रम सुरू असताना स्त्रीची इच्छा पूर्ण झाली आहे हे कसे ओळखावे?

हे उत्तर म्हणजे माझ्या कडून एक प्रकारचे लैंगिकता शिक्षण दिले जाते आहे. या अर्थाने हा प्रश्न घेतो आहे.उत्तर सोपे आहे. पुरुष स्खलीत होतो व स्त्री रज सोडते. काम वासना जरुरी आहे कारण प्रजनन.
पंच इंदिये आहेत.डोळे पाहतात,कान ऐकतात,सुवास येतो,जीभ व त्वचा शेवटी लिं’ ग त्यात ही पुरुष × स्त्री आहे.
जोडपी ठरलेली असतात.याना आपण सहसा पती पत्नी म्हणतो.नर × मादी म्हणुया.दोघांना समान आनंद झाला पाहिजे तो..सं’ भोग आहे.सम आणि भो’ ग.
फो’ र प्ले हा प्रकार आहे.प्रत्यक्ष सं’ भोग सुख घेण्या अगोदर जी काही काम वासना शामावणे किंवा वाढवणे साठी क्री’ डा क्रिया करतात त्याला म्हणतात..
माणूस कामावरून घरी सुट्टी झाली की निघतो त्याच्या मनात ते विचार चक्र सुरू होते.ती घरी मात्र चित्र कसे आहे❓काही माहिती नाही.स्त्री घर कामाच्या गराडतून तिची मनस्थिती कशी ? त्याची कल्पना पुरुषाला नसते.कदाचित ती थकलेली आहे,चिडलेली आहे,तिचा मुड नाही,पा’ ळी आली असेल बा तब्येत बिघडली असेल.
एकांत आणि वेळ मिळाला की कधीही पुरुष लवकरात लवकर मोकळा होतो. स्त्री मात्र या फो’ र प्ले वगैरे वर ही तृप्त होवू शकते.जी पॉइंट आणि स्त’ नाग्रे तसेच शि’स्निका c’ litoris हात पायाची मालिश करणे.मग योग्य वेळी ती सं’ भोग क्रिया केली की ती तृ’ प्त होते. याला म्हणतात o’ rgasm अर्थात का’ म वासना तृ’ प्ती. .प्रख्यात मनो विकार तज्ञ मान.डॉक्टर दीपक केळकर साहेब ही मार्ग दर्शन करत आहेत.
पो’ झिशन = काही सं’ भोग आसने आहेत त्यामुळे स्त्री काम तृप्त होते.उदा – मिशनरी,ती वर पुरुष खाली,श्वा’ न पद्धती,व spoon फार काही जास्त लिहून पा’ ल्हाळ न लावता यादी आटोपती घेत आहे.यांचे समर्पक चित्र किंवा मिम अ’ श्लील वाटत आहे म्हणून मी ते सामायिक करत नाही.
तिचे डोळे मंद मिटलेले,चे’ हेऱ्यावर समाधान व छान स्मित हास्य,तिचा श्वास नियमित आणि तोंड बंद असते त्या उत्तम o’ rgasm अवस्थेत स्त्री बराच वेळ पडून राहते.पुरुषाचे मात्र वी’ र्य स्ख’ लन झाले की तो मोकळा होतो.तसे न करता तिला नराने डाव्या बाजूच्या छाती वर तिचे डोके ठेवून थोपटत रहा नाही तर तिला वाईट वाटते. तु’ च्छ समजतो का❓मी काय …आहे. बायको आहे लग्नाची.
भारतीय स्त्रिया या बाबत मन मोकळे बोलत नाही कारण संस्कृती चे नावाखाली त्यांना तसे उघड बोलायला परवानगी दिलेली नाही.तू गप बस मुकाट्याने खाली पड त्यामुळे जर पत्नीची इच्छा नाही तर जबरी सं’ भोग ब’ लात्कार ठरवला जावू शकतो असा नवा बदल कायद्यात सुधारणा करून झालाय.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद