स्वामी म्हणतात, काय रे आम्हाला भिकारी समजतोस का? एक दृष्टांत!

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची एक कथा जाणून घेणार आहोत ज्या मध्ये स्वामी आपल्या भक्ताला म्हणतात की. काय आम्हाला भिकारी समजतोस का? पाळणाच्या दिवशी आमच्या नवऱ्या वर फक्त एक लाडू आणि मूठभर भात का वाढला होता आपले स्वामी महाराज ही खूप मोठी शक्ती आहे. स्वामी महाराज अशी शक्ती आहे की जा तून हे विश्व निर्माण होते, संचालित होते आणि यातच विलीन होते. अशी ब्रह्मांडातील सर्वोच्च एकमेव शक्ती सगुण रूप अक्कलकोट नगरीत अवतरली हे आपल भाग्यच आहे.
म्हणूनच स्वामीच्या आगमनाने अक्कलकोट नगरीचे भाग्य उजळले होते. त्यातील प्रत्येक व्यक्ती स्वामीच्या सेवेत दंगली होती. स्वामी दत्तावतारी आहेत याची प्रचिती असंख्य स्वामी भक्तांना आली होती.प्रत्येक स्वामी भक्त त्याच्या त्याच्या पद्धतीने स्वामीची सेवा करत. कोणी स्वामी दरबारात साफसफाई करत. कोणी स्वामी नामाचा जप करत तर कोणी श्रीगुरुचरित्राचे पारायण करत स्वामी नानाविध दाखवून पुन्हा घरी प्रसाद म्हणून घेऊन जात
असेच एकदा जोशीबुवा यांनी दत्त जयंतीचा उत्सवा श्री गुरुचरित्रा चे पारायण सुरू केले होते. त्यावेळी त्यांच्याकडे बडोदाच्या ब्रह्मनिष्ठ बुवा हे सुद्धा आले होते. पारायण सुरू असताना स्वामी नें आपल्या घरी भोजनाला यावे म्हणून. जोशीबुवा स्वामी ना विनंती करण्यासाठी मठात गेले. त्या दिवशी स्वामी आनंदात होते आणि हीच संधी साधून जोशीबुवांनी स्वामी ना विनंती केली की स्वामीराया माझ्या घरी भोजनास आहे तेव्हा स्वामीने त्याला लागली सांगितले होते की आम्ही चौथ्या दिवशी येऊ आणि त्यानंतर बरोबर चौथ्या दिवशी आपल्या सोबत सेवकांसह स्वामी जोशीबुवाच्या घरी जेवणास गेले.
स्वामी चे आगमन घरी होता. सर्वांनी स्वामी चे पूजन केले. स्वामी चरणाचे तीर्थ सर्वांना दिले. आणि स्वामी सह सर्व सेवेकरी जेवणास बसलेले जेवण सुरू करताना जोशीबुवा ना खूप आनंद झाला होता आणि त्या आनंदाच्या भरात जोशीबुवा जरा विनोदा च्या स्वरात बोलले. पारायण सुरू असताना स्वामी ने आगमन केले नाही. याचं खूप वाईट वाटत आहे. मला जोशीबुवांनी असे बोलतात. स्वामीचा चेहरा रागाने लाल बुंद झाला आणि स्वामी लागलीच बोलले काय हे आम्हाला भिकारी समजतोस का?
पारायणाच्या दिवशी आमच्या नैवेद्यावर फक्त एक लाडू आणि मूठभर भात का वाढला होता तेवढय़ात आमच्या पोट कसे भरेल. स्वामींचे वाक्य एकता जोशीबुवा आणि ब्रह्मनिष्ठ बुवा यांना आश्चर्य वाटले आणि जरा गोंधळल्या सारखे झाले. स्वामीच्या बोलण्याचा अर्थ कोणाला समजला नव्हता. जेवण झाल्यानंतर उभयतांनी चौकशी केली आणि त्यात असे समजले की पाळी सुरु असताना दररोज स्वामी नानाविध नैवेद्य दाखवला जात असे आणि त्या दिवशी सुंदराबाईंनी स्वामीचे नवे फक्त एक लाडू आणि मूठभर भात वाढला होता.
आता मात्र जोशीबुवा ना समजले की आपण दररोज स्वामींना नैवेद्य दाखवत असतो. तो भले ही स्वामी खात नसतील व तेथील बघताना किंवा प्रसाद म्हणून देत असतील. परंतु तो अप्रत्यक्ष का होईना स्वामी ग्रहण करत असतात याची प्रचिती त्यांना आली होती आणि त्यानंतर त्यांनी स्वामींची ना घासून माफी देखील मागितली आणि पुन्हा दुसर् या दिवशी त्याने स्वामींना नैवेद्य अर्पण केला तेव्हा स्वामी ना खूप आनंद देखील झाला. आणि स्वामिनी त्याना आज्ञा दिली की नैवेद्य देताना 12 माणसांना पुरेल इतके वाढावे आणि जोशीबुवांनी सुद्धा आनंदाने स्वामी आज्ञा चे पालन केले.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद