स्वामी म्हणतात खूप पैसा पाहिजे तर पाच मिनिटे हाताच्या मुठीत ठेवा मीठ आणि पहा चमत्कार!

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक संकटांचा, समस्येचा, आजारपणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस हा निराशेने ग्रस्त झालेला आहे. आलेला पैसा घरामध्ये अपुरा पडत असल्यामुळे काय करावे हे सुचत नाही. मित्रांनो प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख शांती तसेच पैशाची चनचन कधीही भासू नये असे वाटतच असते. त्यासाठी ते प्रयत्न देखील करीत असतात. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे मीठ हे आपल्या या संकटांना नक्की दूर करेल. मिठाचे आपण अनेक उपाय देखील पाहिलेले आहेत किंवा तुम्ही केलेले देखील असतील.
पण मित्रांनो आज जो काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे यामुळे तुमच्या ज्या पैशासंबंधीत काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होणार आहेत. घरांमध्ये तुम्हाला भरपूर पैसा उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो हा उपाय जो आहे हा खूपच प्रभावशाली आहे. जो तुम्हाला आरोग्य बाबतीत काही समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, ग्रहदोष, वास्तुदोष हे सर्व दूर करणारा असा हा प्रभावशाली उपाय आहे. तर मित्रांनो यासाठी आपणाला लागणार आहे फक्त मीठ. या मिठाच्या उपायामुळे आपले नशीबच बदलून जाणार आहे.
चला तर मग जाणून घेऊयात हा उपाय कसा करायचा आहे तो. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये मीठ घ्यायचे आहे. तर हे मीठ तेवढेच घ्यायचे आहे जेवढे आपल्या एका हाताच्या मुठी मध्ये बसेल एवढेच म्हणजेच ते मीठ इतर कोणालाही दिसता कामा नये. जेवढे तुमच्या मुठीमध्ये मीठ मावेल तेवढेच तुम्हाला हे मीठ घ्यायचे आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही सोमवारी, बुधवारी किंवा शुक्रवारी या तीन दिवसां पासूनच सुरू करायचा आहे.
जर तुम्ही सोमवारपासून सुरू करणार असाल तर सोमवारपासून तुम्ही करू शकता. बुधवार किंवा शुक्रवार पासून देखील तुम्ही उपायाला सुरुवात करायची आहे. या सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या कोणत्याही दिवसापासून तुम्ही या उपायाला सुरुवात करायची आहे आणि सलग तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो आपल्या मुठीमध्ये जेवढे मीठ मावेल तेवढेच मीठ तुम्हाला घ्यायचे आहे.
आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळी मध्ये तुम्हाला मीठ घ्यायचे आहे आणि आपल्या इष्टदेवतेचे किंवा माता लक्ष्मीचे, श्रीहरी विष्णूंचे, गणपतीचे कोणत्याही देवी देवतांचे तुम्ही नामस्मरण करायचे आहे आणि ज्या काही आपल्या बाधा, अडचणी, समस्या असतील त्या सर्व समस्या आपल्या ओंजळीमध्ये असणाऱ्या मिठामध्ये येत आहेत अशी आपण कल्पना करायचे आहे.
ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्व आपल्या मिठामध्ये सामावल्या जात आहेत अशी कल्पना करून झाल्यानंतर तुम्हाला हे मीठ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. तर मित्रांनो असा हा मिठाचा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील ज्या काही बाधा, अडचणी तसेच जे काही आरोग्याबाबती समस्या असतील त्या सर्व समस्या या उपायामुळे दूर होऊन जातील.
तुम्हाला जीवनात कधीच पैशाची अडचण निर्माण होणार नाही किंवा कोणत्याही रोगराईचा सामना देखील तुम्हाला करावा लागणार नाही. तर असा हा प्रभावशाली मिठाचा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. परंतु मित्रांनो हा उपाय तुम्ही सोमवार, बुधवार किंवा शुक्रवार या दिवसापासूनच सलग तीन दिवस चालू ठेवायचा आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news