आरोग्य

किडनी खराब होण्याची 5 लक्षणे.. दुर्लक्ष केलात तर जीव देखील जावू शकतो.. आजच जाणून घ्या नाहीतर उशीर होईल..

मित्रांनो, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण वेग-वेगळ्या क्रिया करत असतो. आपण या वेळेत शा-रीरिक शक्तीचा पुरेपूर वापर करून घेत असतो. पंरतु बऱ्याच वेळी आपण आपल्या श-रीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. त्यातील बरेचसे संकेत श-रीरातील एखाद्या अवयवाच्या बिघाडीचे असतात. पण जर आपण असेच त्याकडे दुर्लक्ष करत राहीलो तर,

काही गं’भीर शा-रीरिक सम’स्यांचा भविष्यात सामना करावा लागू शकतो. बऱ्याच वेळी हे सिग्नल किडनी या अवयवाकडून पाठवले जातात. याकडे दुर्लक्ष केल्याने काही गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. पहिली सम’स्या आहे रात्री अपरात्री जाग येणे, तसेच झोप न येणे. शरीरातील अनावश्यक घटक मू-त्राशयमार्गे किडनीच्या मदतीने श-रीरातून बाहेर काढले जातात.

परंतु जेव्हा किडन्या व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक श-रीरात जसेच्यातसे राहतात. र’क्तातील प्रमाण वाढते त्यामुळे रक्त दूषित होत जाते. याचा सरळ परिणाम झोपेवर होत असतो. अपरात्री जाग येणे, झोप न लागणे, हे किडनीचे कार्य व्यवस्थित नसल्याचे सिग्नल आहे. दुसरी सम’स्या आहे लाल र’क्तपेशींची संख्या कमी होणे.

किडनी ड जीवनसत्वाचे रूपांतर हा-र्मोन्स मध्ये करत असतात. Epo हा-र्मोन्स शरीरातील लाल र’क्त पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असतात. जर किडनी व्यवस्थित काम करत नसले तर शरीरातील लाल र’क्तपेशीच्या निर्मितीवर याचा सरळ परिणाम होत असतो. लाल र’क्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याची काम करत असतात. जर त्यांची संख्या कमी असेल तर ऑक्सिजन पुरवठा कमी होतो.

यामुळे मांस पेशी आणि मेंदूच्या परतीवर याचा परिणाम होतो. तिसरी सम-स्या आहे चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे. किडनीच्या विकारामुळे र’क्तामध्ये कर्करोग होण्याचा धोका खूप असतो. जर २० ते ३० टक्के किडनीचे काम व्यवस्थित होत नसेल तर ही परिस्थिती निर्माण होते. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे, झोपताना थकवा जाणवणे, याचेच हे लक्षण आहे.

चौथे लक्षण आहे श-रीरातील पाणी कमी होणे. जेव्हा किडनी श-रीरातील अनावश्यक घटकांचा ताळमेळ साधू शकत नाही तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जातं. शरीर कोरडे पडू लागते. श-रीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आ-जार निर्माण होतात. जास्त पाणी पिल्याने सहज यावर मात करत येऊ शकते. पाचवे लक्षण आहे श्वास घेण्याची क्षमता कमी होणे.

श्वास घेण्याची क्षमता कमी होणे सुद्धा किडनी विकाराचे एक लक्षण आहे. अनेमिया मुळे सुद्धा असे होऊ शकते. सहावे लक्षण आहे तोंडाची दुर्गंधी येणे. किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ श-रीरातच राहतात. त्यामुळे जिभेच्या चवीवर परिणाम होतो. तोंडाचा वास येतो. वजन प्रचंड कमी होत जाते. वि-षारी पदार्थ रक्तात साठल्याने रक्त दूषित होते.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वर याचा परिणाम होतो. सातवे लक्षण आहे पाठ दुःखी आणि पाय दुःखी. पाठ दुःखी आणि पाय दुःखी किडनीच्या पॉलिस्टक प्रकारचे उद्भभवत असतात. यातील विकार हा मूळता कमरेखालच्या भागात होत असतो. यामुळे विषारी पदार्थ वेग-वेगळ्या भागात साचतात आणि आम्ल तयार करत असतात. आठवे लक्षण आहे अंगाला जास्त घाम येणे.

खूप जास्त एखाद्या ठिकाणी बसल्यामुळे आपल्याला घाम येणे हे सुद्धा किडनी विकाराचे लक्षण आहे. किडनी मधील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याची क्षमता कमी झाल्याने अस होत असत. हृदयाचे आणि युकृताचे विकार सुद्धा याला तितकेच कारणीभूत असतात. शेवटचे लक्षण म्हणजे ल-घवीचा त्रास होणे. लघवीचा त्रास होणे, पाठ दुखणे, हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहेत.

जास्तीत जास्त पेनकिलर घेतल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. यामधील कोणती लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील किंवा जाणवत असतील तर तुम्ही अवश्य डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button