कि’न्नर लोकांचे आशीर्वा ’द आपल्यासाठी चांगले असतात का…? जाणून घ्या किती ता’कद असते कि’न्नरांच्या आशीर्वा’दा मध्ये…?

भारत देश हा भि’न्न सं’स्कृती आणि प’रंपरा यांनी परीपूर्ण असा देश आहे, जिथे जाती आणि ध’र्माचे लोक राहतात. तसेच भारत देशात अनेक सण साजरे केले जातात आणि कोणत्याही उ’त्सवाच्या निमित्ताने आपण देणगी देत असतो किंवा दान करत असतो. परंतु आपल्या समाजामध्ये कि’न्नर यांचे वेगळे महत्व मानले जाते. भारतीय उपखं’डामध्ये किन्नर लोकांना तृ’तीयपंथी म्हणून ओळखले जाते.
कि’न्नर समा’ज हा अल्पसंख्याकांप्रमाणे नेहमीच स्वतःला सामान्य समाजातुन वेगळा वावरत असतो. पण आपल्या घरात काही कार्यक्रम असतो त्यावेळी त्यांना बोलवले जाते. तृतीय पं’थीयांना खुप शुभ मानले जाते म्हण त्यांना शुभ कार्य’क्रमात बोलवले जाते. तुतीयपं’थाचे लोक हे कायम पैशाची मागणी करत असतात आणि पैसे घेतल्याशिवाय ते जात सुद्धा नाहीत.
त्यानंतर ते खुश होऊन आशी’र्वाद देतात आणि हा आशी’र्वाद खूप ला’भदायी असतो असे मानले जाते, आणि त्याचा परिणाम आपल्याला लवकरच मिळतो. आज आपण पाहणार आहोत किन्नर लोकांचा आशीर्वाद शुभ मानला जातो का हे पाहूया…..!वडीलधारी माणसे नेहमी म्हणत असतात की जसे ‘अन्न असावे तसे मन सुद्धा असावे’
म्हणजेच आपण अन्न खातो आपले आचार आणि विचार त्याच दिशेने बदलत असतात. आपल्या ध’र्मग्रं’थामध्ये अन्नाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. निषि’द्ध ठिकाणी अन्न खाल्यामुळे चारि’त्र्य आणि मन दोन्ही दू’षित होतात. तसेच तृ’तीयपंथाच्या लोकांना दानध’र्म करावा असे म्हंटले जाते.
तृ’तीय पंथीच्या घरी सुद्धा चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही लोकांचे दान येत असते म्हणून त्यांच्या घरचे अन्न खाणे व’र्ज्य मानले जाते. असा’ध्य आजाराने ग्र’स्त झालेल्या व्यक्तींच्या घरचे अन्न सेवन केल्यामुळे त्यांच्या आजाराला आपल्याला सुद्धा सामोरे जावे लागते.
गरीब लोकांच्या असाहा’य्यतेचा फा’यदा घेणाऱ्या म्हणजेच व्याजाने पैसे पुरवणाऱ्या लोकांच्या घरी जेवण केल्यामुळे त्यांचे पा’प आपल्या मा’थी येऊ लागते. अनै’तिक स्त्री च्या हाताने बनवलेले अन्न सेवन केल्यामुळे तिचे पा’प आपल्या डोक्यावर येते. रागावलेल्या व्यक्तीच्या घरी अन्न खाल्यामुळे आपले मन हे रंग आणि उ’त्कटतेच्या भा’वनेने दू’षित होते.
इतरांना त्रास देणारी, अनै’तिक कृ’त्ये करणारी, स्वतःच्या लोकांवर अ’त्याचार करणारी, स्वभावाने निवडक लोक आणि अं’मली पदार्थ विकणारी त्यांच्या घरी जाणे हे पूर्णपणे चुकीचे मानले जाते.
किन्नर लोकांचे शा’प का घेऊ नये ते पाहूया …..! धा’र्मिक मा’न्यतेनुसार तृ’तीयपंथी यांचा शा’प कधीही घेऊ नये, असे म्हणतात. किन्नर लोकांचा आशी’र्वाद घेतला तरच आपला आयुष्यामध्ये मं’गलमय प्रसंग घडतात. किन्नर लोकांची पूजा केल्याने कोणत्याही व्यक्तीचा वाईट काळ दूर होतो, असे मानले सुद्धा म्हंटले जाते. त्यानंतर असे सुद्धा म्हणले जाते की वनवा’सानंतर त्यांना भगवान श्री रामाचा आ’शीर्वा’द प्राप्त झालेला आहे.
कि’न्नर लोकांकडून एक रुपया घेऊन तो आपल्या पर्स मधे ठेवला तर पैशाची सर्व सम’स्या दूर होते, असे म्हंटले जाते. आपल्या शा’स्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने कि’न्नर लोकांचा अ’पमान केला किंवा त्याची चेष्टा केली तर त्यांना पुढील ज’न्मात कि’न्नर व्हावे लागते. त्यांचा असा अ’पमान झाला आहे तसा अ’पमान किंवा त्यापेक्षा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.
कि’न्नर लोकांना जर एखाद्याला शा’प दिला की त्याला जी’वनात अनेक प्रकारच्या सं’कटांना सामोरे जावे लागते. कि’न्नर लोकांची चेष्टा सुद्धा कधी करू नये असे म्हणतात आपण जर कि’न्नरांना कधी समा’धानी करण्याची ता’कद नसेल तर त्यांना दुखवू सुद्धा नये.
जर त्यांच्याकडचे एक रुपयांचे नाणे सुद्धा मिळाले आणि ते आपल्या जवळ ठेवले तर आयुष्यात कधी पैशाच्या बाबतीत अ’डचणींना सामोरे जावे लागत नाही. म्हणूनच कि’न्नर लोकांचा आदर केला पाहिजे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news