कोणतेही कर्ज झाले असेल तर, फक्त 3 सोमवार करा हा उपाय, कर्ज लगेच फिटेल.

नमस्कार मित्रांनो, जर आपल्या डोक्यावर प्रचंड कर्ज झाले असेल, आणि कोणत्याही परिस्थितीत कर्ज फेडता येत नसेल, तर अशावेळी सर्व वृक्षांमध्ये, सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष म्हणजे वडाचे झाड. स्कंदपुराण असे सांगते की, वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवाची पूजा, यामुळे आपली कर्जमुक्ती दूर करते.
कितीही मोठे कर्ज असू द्या या उपायाने कर्ज फेडता येते. हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे.सलग येणारे तीन सोमवार ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे, जी व्यक्ती कर्जात बुडाली आहे आणि कर्जमुक्तीची आशा आहे. अशा व्यक्तीने सलग तीन सोमवार हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. हा तांब्या, तांबे या धातूपासून बनलेला असावा. त्यामध्ये हे तांदूळ आधीच भिजू घालावेत.
थोडेसे तांदूळ आणि चिमुटभर हळद, ह्या वस्तू तांब्यात ल्या पाण्यात टाकायच्या आहेत. आणि सोमवारच्या दिवशी कोणत्याही वडाच्या झाडाखाली जाऊन, वडाच्या बुंध्याला हे जल आपण मनोभावे अर्पण करायचं, हे जल अर्पण करताना बटकेश्वर महादेवांचे स्मरण करायचे आहे आणि पूजा करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली जी समस्या आहे कर्जमुक्तीची.
तर त्या कर्जातून मुक्त व्हावे, अशी प्रार्थना करून झाल्यानंतर मनोभावे या वडाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ह्या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. परंतू स्त्रियांनी, मुलींनी नमःशिवाय नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करावा.
3 सोमवार अशाप्रकारे सलग उपाय केल्यानंतर, तिसऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाचे एक मुळ किंवा झाडाची पारंबी सोबत आणावी. घरात आणल्या नंतर सुती धाग्यामध्ये ही मुळी किंवा पारंबी घट्ट बांधून आपल्या गळ्यात धारण करायची आहे.
जर गळ्यात धारण करणे शक्य नसेल, तर आपण ते आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता. कोणत्या ही परिस्थितीत ही मुळी तुमच्याजवळ राहील याची काळ जी घ्या. सलग तीन महिने ही मुळी तुमच्याजवळ सातत्या ने जवळ ठेवायची आहे.
स्कंदपुराणात अशी मान्यता आहे की, या वडाच्या झाडात विशेषता झाडाच्या मुळात, पारंबीमध्ये बटकेश्वर महादेवांचा वास असतो आणि ही मुळी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मीला आपल्याजवळ खेचून आणते तसेच तुम्हाला कर्जातून मुक्त करते. तीन महिन्यात तुमचा आर्थिकस्थर नक्की बदलेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news