कोणत्याही कामासाठी तुम्ही घराबाहेर जात असताना खिशामध्ये फक्त ही एक वस्तू टाका, लोक जवळ येण्यासाठी तडफतील…

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांची समाधी आहे. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यात आहे. श्रीच्या दर्शनासाठी एक केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत असतात तसेच देशभरात भक्तांची काही कमी नाही.
स्वामींच्या समाधी स्थळी दर्शन घेण्यासाठी नेहमी गर्दी करीत असणारे भक्त आपले दुःख विसरता कसा त्यांचा भाव आहेत असेच कशाचीही भीती वाटत नाही असे मानतात. स्वामी समर्थांचा भक्तिमार्ग हा अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे.
यात कुठलीही ही अंधश्रद्धा नाही, फक्त स्वामी भक्ती हि श्रद्धेचा भाग आहे. स्वामींवर ती प्रचंड श्रद्धा असल्या कारणाने मानसिक ताकत बळ मिळते. स्वामी समर्थांचे नाव संकट समयी जरी घेतले तर सर्व संकटे दूर होतात, असा अनुभव भक्तांना आलेले आहे.
याशिवाय तारक मंत्रांनी सुद्धा भक्तांची मानसिक शक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून स्वामी समर्थ यांचे फक्त नाव जरी मुखात घेतले किंवा स्मरण तरी स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी उभा राहून सतत काम करण्याची प्रेरणा देतात. स्वामींचे एक प्रसिद्ध वाक्य आहे..
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” तर चला आपण स्वामी समर्थांविषयी माहिती पाहूया. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती.श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत.
सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते. तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण होत नसतील, काही अडचणी सतत येत असतील तर नक्कीच हे काम करा.जप करणे म्हणजे मनाची शुद्धी करून ईश्वराला साद घालणे. यामुळे तुमचं लक्ष्य एक होत, स्वामी प्रसन्न होतील व तुमचा उत्साह देखील वाढेल. या महामंत्राचा जप करा, कमीतकमी एक माळ जप करा व तुम्हाला जर शक्य असेल तर जास्त
सुद्धा करू शकता.स्वामींच्या चरणी सदैव समर्पण करावे, स्वामी काहीही कमी पडू देत नाहीत. असा तोडगा केल्याने, जप केल्याने सर्व आपल्या अडचणी दूर होतात आणि जी उदबत्तीची उदी असते ती स्वामी नाम जपाने सकारात्मक बनलेली असते ती जपून ठेवायची.
कोणत्याही कामासाठी तुम्ही घराबाहेर जात असाल तर तुमच्या खिशामध्ये, पाकिटामध्ये, पर्समध्ये ही एक वस्तू टाका आणि मगच घराबाहेर जा. तुमचे संकटातून, प्रत्येक समस्येतून, प्रत्येक अडचणींमधून रक्षण होईल.वरच्या खिशात टाका, पाकिटामध्ये चिमुटभर टाका, शक्य असेल तर फक्त एक चिमूटभर उदी एका कागदामध्ये पुडी बांधून घ्या आणि ती आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा खिशात ठेवा. पूर्ण श्रद्धेने ठेवा. आठ दिवस ठेवा.
स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील आणि सदैव तुमचे रक्षण करतील. फक्त आठवणीने ही वस्तू खिशात टाका. तुम्ही घराबाहेर जाल तेंव्हा, मग सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री केंव्हाही घराबाहेर जाल तेव्हा फक्त ही एक गोष्ट करा
आणि एक वस्तू तुमच्या खिशात टाका आणि मगच बाहेर जा. ही वस्तू तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असेल तेव्हा तुम्ही आपल्या देवघरात असलेली अगरबत्तीची उदी खिशात एक चिमूटभर तुम्हाला टाकायचे आहे,
नंतर ती कुठेतरी नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा. त्या नंतर आणि पुन्हा दुसरी पुडी ठेवावी. आठ दिवसांनी ते पुढे तुम्हाला बदलायचे आहे किंवा हे शक्य नसेल तर रोज एक चिमूटभर उदी आपल्या खिशात टाकायची.
स्वामींना नमस्कार करायचा. मुजरा करायचा. दर्शन घ्यायचे आणि मग घराबाहेर पडायच. ज्यापण कामाला तुम्ही जात असाल ते पूर्ण होईल. तुमचे सदैव रक्षण होईल. बाहेर गेल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांपासून रक्षण होईल..
नेहमी तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा स्वामींच्या सेवेची आपल्या घरात लावलेल्या अगरबत्तीची उदी खिशामध्ये एक चिमूटभर टाकूनच बाहेर पडा किंवा एक दिवसासाठी पुडी बांधून ती उदी आपल्या खिशात ठेवा.
यासोबतच 1 पांढरी कवडी घरी आणून स्वच्छ धुवून पूजा करा, 24 तास लक्ष्मी चरणी ठेवा. लक्ष्मीचा बीज मंत्र बोला. दुसऱ्या दिवसा पासून रोज बाहेर पडताना ती कवडी नीट जपून सोबत घेऊन जात चला. सर्व काही मनासारखं होईल. बरेच प्रॉब्लेम सुटतील. तसेच समाजात मान सन्मान मिळेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद