अध्यात्मिक

कुलदेवतेचा वास तुमच्या घरामध्ये असेल तर साक्षात देवी देईल ‘हे’ संकेत!

मित्रांनो आपल्या प्रत्येक कुटुंबाची किंवा घराण्याची एखादी तरी कुलदेवता असते आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या घराण्याची कुलदेवता माहित असणे फार महत्वाचं असते आणि मित्रांनो ज्यावेळी ही कुलदेवता आपल्यावर नाराज असते किंवा प्रसन्न होते तेव्हा आपल्याला वेगवेगळे संकेत मिळत असतात आणि त्याचबरोबर

मित्रांनो ज्यावेळी आपली कुलदेवता आपल्यावर नाराज होते तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक समस्या अडचणी येण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर घरामध्ये आजारपण पैशांसंबंधी अडचणी येत असतात आणि याउलट ज्यावेळी कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते तेव्हा तिचा वास आपल्या घरामध्ये होतो तेव्हाही आपल्याला वेगवेगळे संकेत मिळत असतात.

मित्रांनो आज आपण असेच काही महत्त्वपूर्ण संकेत जाणून घेणार आहोत की जर तुम्हाला हे संकेत तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला मिळत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमची कुलदेवता तुमच्या घरामध्ये वास करत आहे किंवा तिचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे अण्

मित्रांनो आज आपण असेच काही महत्त्वाचे संकेत पाहणार आहोत हे संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये कुलदेवता वास करत आहे आणि आता आपल्या कुलदेवतेचा आपल्याला प्राप्त झाला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत ते संकेत जे आपल्याला आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न झाल्यावर किंवा लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यावर मिळतात ते.

तर मित्रांनो यामधील सर्वात पहिला संकेत आहे तो म्हणजे दिव्याची वात, मित्रांनो आपण आपल्या देवघरामध्ये जो दिवा लावतो त्या दिव्याची ज्योत जर सरळ रेषेत असेल आणि तो दिवा सरळ रेषेत प्रज्वलित होत असेल म्हणजेच त्याची ज्योत आणि वात एका सरळ रेषेत असेल तर त्याचा असा अर्थ होतो की आपली कुलदेवता आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि त्याचबरोबर

मित्रांनो दुसरा संकेत असा आहे की ज्यावेळी आपण आपल्या दोघांमध्ये देवपूजा करत असतो किंवा एखाद्या देवी देवता ंची पूजा करत असतो किंवा एखाद्या मंत्राचा जप करत असतो अशा वेळेला जर आपल्याला एक वेगळाच सुगंध आला तर याचाही अर्थ असा होतो की आपली कुलदेवता माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न आहेत.

आणि मित्रांनो आपण देवपूजा करत असताना अगरबत्ती किंवा धूप लावतच असतो परंतु या व्यतिरिक्त इतर दुसरा कोणत्या फुलांचा किंवा कोणताही सुगंधी वा आपल्या करत असताना आला तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे आणि तिचा आशीर्वाद आता आपल्या सोबत राहणार आहे आणि त्यानंतर

मित्रांनो तिसरा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना किंवा कोणतेही पूजा पाठ करत असताना जर एखादी सुवासिनी म्हणजेच एखादी स्त्री किंवा नातेवाईक जर आपल्या घरामध्ये अचानकपणे आले तर याचाही अर्थ असा होतो की आपली कुलदेवता आता आपल्यावर खूप प्रसन्न आहे.

आणि तिची कृपादृष्टी आपल्यावर आता झालेली आहे आणि यामुळे आपल्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो जर वेगवेगळ्या मार्गाने घरात घनसंपत्ती येत असेल किंवा घरामध्ये असणारे सर्व लोक खूप खुश आणि आनंदी असतील आणि त्याचबरोबर जर आपण बाहेरून घरात आल्यानंतर आपल्याला एकदमच प्रसन्न वाटणे हे ही कुलदेवता आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असण्याचे आणि ते आपल्या घरामध्ये स्थिर असल्याचे संकेत आहेत तर

मित्रांनो तुम्हालाही असे हे वेगवेगळे संकेत दररोज मिळत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवता आता तुमच्या घरामध्ये स्थिर आहे आणि तिच्या आशीर्वादामुळे आता तुमच्या घरामध्ये सर्व काही चांगलं आणि सकारात्मक घडणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button