लवकरच येणार तुमचे अच्छे दिन, असे ओळखा चांगल्या दिवसांचे 7 शुभ संकेत..!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, पण कामाचं आयुष्यात वेळ ही खूप महत्त्वाची आहे.वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला त्याबाबतचे अनेक संकेत देतो. गाय घरी आल्यावर तिला नक्कीच पोळी खायला द्या. आयुष्यात वेळ ही खूप महत्त्वाची आहे. वेळेला नेहमी महत्त्व असते. आयुष्यात वेळ नेहमी एकसारखी नसते. वेळ ही राजाला गरीब आणि गरीबाला श्रीमंतही बनवू शकते.
जेव्हा वेळ वाईट असते तेव्हा सगळीकडे निराशा असते, पण जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व समस्या झटकन निघून जातात. आयुष्यात आनंद, समृद्धी, प्रगती, यश, गोडवा येतो. असं म्हणतात की, वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला त्याबाबतचे अनेक संकेत देतो. चला जाणून घेऊया की चांगले दिवस येणार असल्यास त्याचे काय काय संकेत असतात.
चांगले दिवस येण्याचे संकेत –
जर गाय तुमच्या घराच्या दारात येऊन हंबरत असेल तर ते घराच्या सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. अशावेळी गाय घरी आल्यावर तिला नक्कीच पोळी खायला द्या.घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत चिमण्या आल्या आणि त्यांनी किलबिलाट करत असतील तर समजा तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस लवकरच येणार आहेत. कधी रस्त्यात घोड्याची नाळ दिसली तर ती शुभ मानली जाते. जर शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी वाटेत नाळ सापडली तर ती ठेवावी.
कुठेतरी जाताना उजव्या बाजूला साप किंवा माकड दिसलं तर ते धनप्राप्तीचे लक्षण असल्याचं समजून जा. तर सकाळी उठल्यावर पूजेचा नारळ दिसला तर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे हे समजून जा. सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानलं जातं. जर तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर समजा तुमच्या आयुष्यात आनंद दार ठोठावत आहे.जेव्हा जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असेल तेव्हा तुमच्या घरासमोर रूईचं रोप उगवलेले दिसेल. हे देखील खूप शुभ मानलं जातं. ज्यावेळी तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्यानं भरलेले भांडे दिसलं तर ते समृद्धीचे लक्षण असल्याचं मानलं जातं.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद