आरोग्य

लवकर आई बनण्याचे स्वप्न असेल तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी या पद्धतीने रात्री….

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आई होणे हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्येक मुलगीला लग्न झाल्यानंतर मुलगी आई होण्याचे स्वप्न बघत असते. आई होणे ही भा’वना खरच अप्र’तिम आणि विलक्ष’णीय आहे. मा’तृत्व ही जगातील सुंदर आणि अव र्णनीय भावना आहे. आई होण्याची भा वना कोणावरतरी प्रेम केल्यामुळे मिळत असते, ही भा वना अनुभवावी असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते.जर लवकर आई व्हायचे असेल तर तर स्त्रियांनी काही गोष्टी लक्षात ठेवा……! आणि त्यासाठी रात्री या पद्धतीने…मगअनेक मुली या सहज ग’र्भधारणा करतात पण काही महिलांना आई होण्यासाठी अनेक अड’चणींचा सामना करावा लागत असतो.

आज आपण पाहणार आहोत जर लवकर ग’र्भधारणा करायची असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते….‘आई व्हावे’ ही एकच भा वना स्त्रीच्या संपूर्ण जी’वनाचे सार्थक करते. आई होण्यातील आनंद हा सारी दुःख, वे’दना यांना विसर पडण्यास मदत करत असतो. स्त्रीचे आई होण्याचे स्वप्न तर असतेच पण काही कारणांमुळे जर एखाद्या स्त्रीला काही कारणामुळे आई होता येत नसेल तर आपला समाज हा बोल लावत असतो.

समा’जाबरोबर घर आणि घरातील माणसे यांना स’हन करावे लागत असते.स्त्रीच्या ग’र्भाशयातील भ्रू’ण किंवा ग’र्भ म्हंटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे ग’र्भावस्था किंवा ग’रोदरपण म्हंटले जाते. प्रत्येक कु’टुंबाला वाटत असते की लग्न झाल्यावर त्यांच्या घरात पाळणा हालावा छोटा पाहुणा यावा.

मात्र अनेकदा ही स्वप्न पूर्ण होत नाहीत. महिलांना ग’र्भधारणेत अनेक त्रास सहन करावे लागत असतात. बऱ्याच वेळा काही शा’रीरिक कारणामुळे महिलांना ग’र्भधारणा करणे शक्य होत नाही, त्यामुळे त्या नैरा’श्येच्या आहारी जात असतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ग’र्भधारणेचे वय हे साधारण १८ ते २८ असते. या वयामध्ये महिलांना लग्नानंतर ग’र्भधारणा होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. या वयामध्ये फ’र्टिलायझे’शन लवकर होते आणि ग’र्भ लवकर राहतो. २५ वर्षांच्या महिलेच्या तुलनेत ३५ वर्षांच्या महिला प्रे’ग्नेंट राहण्याच्या चान्सेस ५०% कमी होतात. त्यामुळे योग्य वय लक्षात घेऊन ग’र्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.* ग’र्भधारणा होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे….

ग’र्भधारणा होण्यापूर्वी दोन महिने फॉलीक एसिडच्या गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टर करत असतात. फॉलीक ए’सिडच्या गोळया घेतल्यामुळे ज न्मतः उद्भवणाऱ्या काही दोषांना प्रतिबं ध होण्यास मदत होते. काही रोग किंवा दोष असतील तर संपूर्ण श रीराची तपासणी केल्यावर ग र्भधारणा होण्यापूर्वी च उपचार करता येतात.

लवकर ग र्भधारणा होण्यासाठी मान सिक आणि शा रीरिक दृष्टीने स्ट्रॉंग असणे आवश्यक असते. ग र्भधारणा होण्यासाठी आपल्या मनापासून आवडणाऱ्या गोष्टी करणे, श रीरावरचा ताण करी करणे, नवनवीन छंद जोपासणे, निरोगी जी वनशैली जगणे, व्यायाम करणे, फ ळे, भाज्या आणि प्रथिन युक्त आहार घेणे यासारखे जी वनात बदल केल्यामुळे ग र्भधारणा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते.

ग र्भनिरोधक गोळ्या घेणे टाळणे, लुब्रिकेट्स चा वापर टाळा त्यामुळे शु क्राणू पोहचत नाहीत. व्य सन टाळणे हे गरजेचे आहे कारण त्याचा परिणाम थेट ग र्भाशयावर होऊ शकतो. वाढत्या वयामुळे स्त्रीच्या अंडयाची संख्या व गुणवत्ता कमी होते. जास्त वयामुळे स्त्रीरोग होण्याची शक्यता असते.

ग र्भधारणा होण्यासाठी ओव्यू लेशनचे दिवस माहीत असणे गरजेचे असते. ओव्यू लेशन च्या पूर्वीच्या वेळी शा रीरिक संबं ध ठेवल्यास ग र्भ राहण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यासाठी मासिक पाळीवर लक्ष ठेऊन पाळीचे दिवस निश्चित करा. लैं गिक सं बंधानंतर यो नी भागाला उतरत्या स्थितीत ठेवले तर, शु क्राणू अंड्याकडे वेगाने जातात. श रीर सं बध ठेवल्यानंतर यो नी भाग लगेच स्वच्छ करू नये. सर्वसाधारण २८ दिवसांच्या मासिक पाळीत १४ ते १७ दिवस ओ व्यूलेश नचे मानले जातात.

ग र्भधारणा होण्यासाठी मासिक पाळीचे चक्र नियमित असणे गरजेचे असते. मासिक पाळी यायच्या २ आठवडे आधीचा काळ हा ओ व्यूलेशन चा पीरियड असतो. या काळात केलेला से क्स हा ग र्भधारणेसाठी उत्तम मानला जातो. डॉक्टरही याच काळात ग र्भधारणेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात. या काळात महिलांच्या श रीरात प्र जननासाठी अंडको ष तयार होतो.

त्याच काळातील लैं गिक सं बंधातून ग र्भधारणा होण्याची ६० ते ७० टक्के शक्यता असते. त्यामुळं मासिक पाळीची तारीख लक्षात ठेऊन ग र्भधारणेसाठी प्रयत्न करणे फा यदेशी र ठरते. अशा प्रकारे ग र्भधारणा करण्यासाठी वरील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button