जरा हटके

पत्नी/प्रेयसी धोका का देते? महिला पर पुरुषाक डे आकर्षित का होतात?

स्त्री परपुरुषाकडे आकर्षित का होते स्वतःचा नवरा असताना किंवा एखाद्या व्यक्तीवर तिचं प्रेम आहे त्या प्रेमीला सोडून तिसऱ्याच व्यक्तीकडे स्त्री संमोहित का होते यासंबंधी एक अनुभव तुमच्या सोबत शेअर करतो आहे मी नवीनच मुंबईमध्ये होतो एके ठिकाणी मेस लावली होती मेस मध्ये एक बाई चपाती बनवण्यासाठी येत असे दिसायला खूप सुंदर रोजच्या जाण्या येण्यामुळे आमची ओळख झाली

काही दिवसांनी समजलं की तिचा पती पूर्णतः दारूच्या आहारी गेलेला आहे की बाई पण जास्त वयाची नव्हती तिला दोन मुल होती आणि तिच्या चेहऱ्यावर त्या दोन मुलांच्या भविष्याची काळजी अगदी स्पष्टपणे दिसत असे एके दिवशी त्या बाईची मस्करी करायचं मी ठरवलं आणि तिला विचारलं काय हो तुम्ही एवढ्या दिसायला छान आणि तुमचे मिस्टर नेहमीच दारू पिऊन धिंगाणा घालतात

किती नशीबवान आहे तुमचे मिस्टर एवढी सुंदर बायको त्यांना मिळाली आहे पण त्यांना त्याची कदरच नाही किती मेहनत करता तुम्ही तुमच्या संसारासाठी कधी मुंबई दर्शन वगैरे केलं आहे की नाही असे प्रश्न बोलता बोलता त्या बिचारीला पूर्णपणे गहिवरून आलं आणि ती रडायला लागली तिच्या मनातलं जे काही खूप दिवसांपासून दुःख तिने दाबून ठेवलं होतं

ते पूर्णपणे त्या दिवशी माझ्या जवळ मोकळं केलंआणि कळत नकळत ती माझ्याकडे आकर्षित झाली आणि पुढे तिने स्वतःहून मुंबईमध्ये फिरण्यासाठी मला विचारणा केली परंतु पुढचा धोका वेळीच ओळखून मी त्या मेस मधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हा अनुभव एका व्यक्तीचा आहे या अनुभवातून तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा एखाद्या स्त्रीला भावनिक आधार मिळत नाहीत

स्वतःच्या नवऱ्याकडून किंवा प्रेमी कडून तेव्हा हा भावनिक आधार ती शोधण्याचा प्रयत्न करत असते अगदी कळत नकळत जर एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या पुरुषाकडून तिला हा भावनिक आधार मिळाला तर ती स्त्री त्या पुरुषाकडे आपसूकच आकर्षित होते ती खरंतर आधार शोधत असते आणि म्हणून आपल्या पत्नीच्या किंवा आपल्या प्रेमिकेच्या भावनांची कदर आपण करायला हवी

ज्या स्त्रीचा सतत अपमान होतो स्वतःच्या नवऱ्याकडून किंवा ज्या स्त्रीला मानसन्मान दिला जात नाही अदबीने वागवले जात नाही स्वतःच्याच घरात ती स्त्री सुद्धा बाहेरच पडण्याची दाट शक्यता असते जो पुरुष तिला योग्य तो मानसन्मान देईल तिच्या मनाची काळजी घेईल अर्थातच ती त्या पुरुषाकडे आकर्षित होणारच आणि म्हणूनच स्त्रीला घालून पाडून बोलू नका जर तुम्ही सातत्याने तिला घालून पाडून बोलता

तर चार प्रेमळ शब्द बोलणारा पुरुष सुद्धा तिचं मन जिंकू शकतो अनेक पुरुष सातत्याने व्यस्त असतात कामांमध्ये आणि ते आपल्या पत्नीला आपल्या प्रेमीकेला वेळ देऊ शकत नाहीत आणि अशावेळी ती एकाकी राहू लागते आणि अशावेळी जर एखादी मित्रासारखी व्यक्ती तिला भेटली तर एखाद्या पुरुषाने तिच्याशी एक मित्रासारखा व्यवहार केला आणि त्या स्त्रीला त्याच्याकडे जर मनमोकळे करता आल

तरीसुद्धा ती त्याच्याकडे आपसूकच आकर्षित होते तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या आणि आपल्या पत्नीला जर आपण आदबीने वागवलं तिच्या भावनांची जर आपण कदर केली तिच्या गरजा जर आपण योग्य त्यावेळी ओळखल्या तर आपली पत्नी किंवा आपली प्रेयसी ही कधीच परपुरुषाकडे आकर्षित होणार नाही

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button