जरा हटके

महिला या कोणत्या वयात कामजी वनाचा जास्त आनंद घेतात …..! या वयाच्या महिला असतात सर्वात रोमँ -टिक… इ च्छा देखील असते अ ग्रस्थानी….

“प्रेम ज्याला मिळत त्याला कळत नाही, ज्याला कळत त्याला मिळत नाही…… प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेम म्हणजे सर्वस्व असते. प्रेमाची व्या ख्याच खूप वेगळी असते. प्रेमाच नात फारच नाजूक असते. त्यामुळे नाती अगदी हळूवारपणे जपावी लागतात. नात्यांमध्ये काही अडचणी आल्यास नाते तु टू देखील शकते. त्याच प्रमाणे नात्यामध्ये पारदर्शकता असणे ही तितकेच महत्त्वाचे असते.

आपण आपल्या पार्ट नरवर अगदी जि वापाड प्रेम करतो. प्रेमाचा खरा अर्थ निस्वा र्थ भावनेने समोरच्याला सर्वस्व अर्पण करणे. आपल्या जोडीदाराचे हित आणि आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणे खरे प्रेम आहे. प्रेम जी वन देते जी वन घेत नाही. प्रेम परमेश्वराने दिलेली समतुल्य, पवित्र आणि महान वस्तू आहे. प्रेम होण्यासाठी वयाची मर्यादा नसते.

कोणत्या ही वयात कोणावर सुद्धा प्रेम होते मात्र काही वेळा प्रेम म्हणजे आक र्षण नसते हेच विसरतो. प्रेमामध्ये रोमा न्स असणे तितकेच गरजेचे असते. रोमा न्स असेल तर प्रेम आहे आणि प्रेम असेल तर रोमा न्स आहे. नात्यामध्ये सर्वात महत्वाचे प्रेम असते पण ते अजून टिकवण्यासाठी किंवा नाते फुलवण्यासाठी रोमा न्स हा महत्वाचा असतो.

आज आपण पाहणार आहोत कोणत्या वयात जास्त रोमा न्स कळतो आणि कोणता काळात से क्स चा आनंद जास्त घेता येतो हे पाहूया…….!प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम हे गरजेचे असते. नात्यामध्ये प्रेम असले की रोमा न्स हा असतोच. वि वाहित नात्यामध्ये पाहायला गेलं तर नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रेम, रोमा न्स, वि श्वास, आपुलकी, आदर महत्वाचा असतो, एकमेकांवर विश्वास ठेवूनच नाते पुढे जात असते. नात्यामध्ये जर प्रेमाचा अभाव असेल तर नाते विस्कटते. आजकाल ची मुले मुली अगदी लहान वयातच रिले शनशिप मध्ये असतात.

पण खऱ्या अर्थाने ते प्रेमाच्या नात्यात नसून ते एक आक र्षण असते. आपल्या समाजात लग्नाचे वय १८ मानलं जातं पण आत्ताच्या काळात लग्नाचे वय २१ मानले जाते. लग्नानंतर किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात श रीरसुख हे महत्वाचे असते. से -क्स हे शा रीरिक आणि मानसिक समाधान देत असते. प्रत्येक माणसाची लै -गिंक इच्छा असते पण यात स्त्रीया या विषयावर जास्त बोलत नसतात.

पण पुरुषांपेक्षा से -क्स करण्याची सर्वात जास्त इच्छा यांच्यात असते. पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये से क्स करण्याची इच्छा जास्त असते. एका सर्वेनुसार स्पष्ट झाले आहे की, महिलांमध्ये वयाच्या २८ नंतरचा काळ हा से -क्स किंवा रोमा न्स करण्यासाठी चांगला मानला जातो. महिलांच्या ३५ ते ४० च्या दरम्यान त्यांच्यातली से क्स करण्याची इच्छा जास्त जा- गृत होत असते.

सर्वेत काही महिलांच्या मतानुसार त्यांनी मान्य केले आहे की जेव्हा वय ३५ ते ४० दरम्यान होते तेव्हा सं बध ठेवताना अधिक आनंद मिळाला. स्त्रीया ३० वर्षांच्या असतील तर त्यांच्यात लै गिंक क्रिया करण्याची इच्छा वाढत जाते. जस वय वाढत जात तसं रोमा न्स वाढतो आणि स्त्रिया या परिप क्व होतात. जर वय वाढत जास्त तसं सं कोच न बाळगता से -क्स करता येते आणि आपल्या जोडीदाराला नेमके काय हवे आहे ते सुद्धा कळते.

जेव्हा से -क्स करण्यासाठीच किंवा रोमा न्स असो त्यासाठी वय कमी असेल तर त्यावेळी रोमा न्स चा अनुभव कमी असतो. वय जर कमी असेल तर से -क्स चा पूर्ण आनंद घेता येत नसतो. वयाच्या ३० नंतर रोम न्स आणि से -क्स बद्दल पूर्ण माहिती येत असते. म्हणजेच केलेल्या सर्वेनुसार श रीर सं बध ठेवण्यासाठी वयाची मर्यादा नसते पण त्याचा आनंद घेण्यासाठी आणि ज्या वयात परिप क्वता येते.

ते वय ३० च्या पुढे असते. ते त्यांच्या जोडीदारासह मुक्त सं बंधांचा आनंद घेण्यास सक्ष म असतात. या वयानुसार, त्यांना वेगवेगळ्या महि त्या आणि यु क्त्या सुद्धा माहिती होतात. यामुळेच की ३५ ते ४०वर्षांच्या स्त्रियांना रोमा न्स बद्दल सर्वात जास्त समज आणि माहिती असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button