मांजर रडते तेव्हा अशुभ संकटं येतात असे का म्हणतात.. शुभ की अशुभ..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..! मित्रांनो आपल्या जीवनात खूप गोष्टी आपल्याला कळत नकळत घडत असतात. पल्याचा काही गोष्टींशी सबंध देखील नसतो. तरीपण अशा या घटनांचा आपल्या जीवनावर परिणाम हा होते असतो. या घटनांमध्ये काही घटना शुभ असतात तर काही अशुभ असतात. शकुन शास्त्रात आपल्याला समजते की शुभ आणि अशुभ घटना. तसेच मांजरीच्या रडायला शकुन शास्त्रात अशुभ मानले आहे.
मांजरीच्या घरातील वावर हा अशुभ मानला जातो. मांजरीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचार करते असे म्हंटले जाते. मांजरीच्या रडण्याचा आवाज खूप विचित्र असतो. मांजर रडायला लागली की घरात काहीतरी वाईट घटना घडणार आहे असे समजले जाते.
असे मानले जाते की मांजरीला भविष्यातील घडणाऱ्या घटनासबंधी कल्पना असते. मांजरीचे आपापसातील भांडण हे कौटुंबिक भांडणास कारणीभूत ठरते. तसेच आर्थिक नुकसान देखील होत असते. काही लोक मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक देखील मानतात.
मांजरीचे जर का डाव्या बाजूने रस्ता ओलांडला तर तेदेखील अशुभ मानले जाते. त्यामुळे आपण ज्या कामासाठी बाहेर निघालेली असतो ते काम पूर्णत्वास जात नाही. आणि काहीतरी वाईट घटना घडते. मांजर जर का रस्त्यात आडवी झालीच तर माणसं रस्ता देखील बदलून घेतात आणि दुसऱ्या रस्त्याने जान पसंत करतात.
मांजर घरात येऊन गुपचूप दूध पिऊन गेली तर ते अपशकून मानले जाते. असे मानले जाते की ते संपत्तीच्या नाशाचे लक्षण आहे. तसेच दुसऱ्या बाजूला जर का मांजर दीपावलीच्या दिवसात घरात आली तर ते शुभ मानले जाते. यामुळे वर्षभर घरात धनसंपत्ती ची कमी नसते.मांजर जर का आपल्या हातून मारली गेली तर ते वाईट समजले जाते त्यामुळे मांजर चुकूनही मरू नये.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद