माझा अनुभव लवकर यावा असे वाटत असेल तर आज पासूनच हे एक काम कर …

मित्रांनो स्वामींचे अनुभव तुम्हालाही लवकर यावा असे वाटत असेल तर आजपासूनच हे एक काम करा मित्रांनो मनात कोणतीही इच्छा न ठेवता सेवा करा काहीच न माता सेवा करा लालच इच्छा मी पणा स्वार्थ हे सगळे सोडून तुम्ही सेवा करास्वामी अशाच भक्तांना दर्शन देतात जे फक्त मनापासून मनोभावाने स्वामींची सेवा करतात आणि जे भक्त फक्त काहीतरी मिळावे इच्छा त्यांच्या पूर्ण भरून सेवेत येतात आणि सेवा करतात त्यांना खाली हातच राहावे लागते तर मित्रांनो मनात कोणताही स्वार्थ न बाळगता स्वामींची सेवा करा तुम्हाला लवकरात लवकर स्वामींचे अनुभव नक्की येतील.
स्वामी काय सांगतात ते बघा… स्वामी म्हणाले मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर हे ऐकून सोनारी बाई बोलली वडपशाही मूळ पुरुष दत्तात्रय रुपाने अवतरले आहेत. स्वामी न बरोबर त्या वेड्या बाईंनी असे बोलता सर्वांना आश्चर्यच वाटले.परब्रह्माच्या वाणीचे उकट एका वेड्या स्त्रीने केले. याला लीला नव्हे तर आणखी काय म्हणावे. सरस्वती सोनारी सह म्यानबा दोघेही वेडे होते. परंतु स्वामींना सर्वात प्रिय होते..वेद, उपनिषद, शास्त्र, आदिग्रंथ ज्ञानी लोकांना स्वामींच्या वाणीची उकल होत नसे, पण त्या वाणीचा अर्थ त्या वेड्या स्त्रीला समजत असे या स्वामी लीलेतुन स्वामी आजच्या पिढीला हाच संकेत देत आहेत की गुरु तत्वाचे मार्गदर्शन आपल्याला समजावून घ्यायचं असेल त्याच्यावरती वेडे व्हावेच लागेल.
त्याच्यासोबत एकरूप व्हावे लागेल. यासह आजच्या लीलेत स्वामी कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना की मूळ पुरुष वडाचे झाड आणि दत्तनगर. या वाणी चा अर्थ त्या सोनारणी बाई ने सांगितलंच आहे खरोखर याचा मनन करण्यासारख आहे. ती सांगते की मुळ पुरुष म्हणजेच स्त्रोत. की त्यातून अक्षय वडाच्या वृक्षाप्रमाणे अनंत ब्रह्मांड प्रसरण पावते. आणि प्रत्येक पक्षी, कीटक, जिवासह मानवाला हृदयातून सतत मार्गदर्शन करतो आहे. असे गुरु तत्व म्हणजे श्रीदत्त. अशी निराकार अवस्था म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज.या स्वामी माने चा अनुभव घेणे हेच प्रत्येक मानवाच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. आणि पुस्तकी ज्ञानी पुरुष होण्यापेक्षा स्वामींचा वेडा भक्त झालो. तर नक्कीच या स्वामी वाणीचा स्वाद घेणे नक्कीच सहज शक्य आहे असे वाटते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती होतील.नवरात्रीच्या परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news