मार्गशीर्ष महिना सुरु होण्याआधी घरात करा ‘हा’ एक उपाय : घरात सुख, समृद्धी नांदेल!

मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी घरात करा हा 1 उपाय घर पवित्र होईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल, घरात पैसा येईल. मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा 24 नोव्हेंबरपासुन सुरू होत आहे. 24 नोव्हेंबर माता लक्ष्मीचा महिना सुरू होत आहे आणि हा अत्यंत पवित्र अत्यंत शुद्ध असा महिना मानला जातो आणि जसे आपण श्रावणाचा महिना मानतो तसेच मार्गशीर्ष महिना सुद्धा असतो.
म्हणून मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा दुसर्या दिवशी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये अवश्य करावा. तर तुम्ही हा लेख मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी वाचत आहात तरी तुम्ही हा उपाय करू शकता.
किंवा जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 24 तारखेला, 25 तारखेला, 26 तारखेला हा लेख वाचत असाल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे मार्गशीर्षचा जो पहिला गुरुवार असतो तो येण्याआधी तुम्ही उपाय केला तरी चालतो.
आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 3 वस्तू लागणार आहेत आणि त्या वस्तू प्रत्येकाच्या घरात असतातच त्या वस्तू म्हणजेच तुम्हाला थोडीशी 1 चमचा गोमूत्र लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला थोडीशी शुद्ध आपल्या घरातील पाणी लागणार आहे आणि एक चमचा किंवा चिमूटभर हळद लागणार आहे. तुम्ही सगळ्यात आधी 1 वाटी घ्यायचे आहे. वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचे आहे.
पाण्यामध्ये 1 चमचा गोमूत्र टाकायचं आणि त्यानंतर 1 चिमूटभर हळद जी आपल्या घरात स्वयंपाकात आपण वापरतो ती हळद पावडर तुम्हाला एक चिमूटभर टाकायची आहे. त्या मिश्रणाला व्यवस्थित एकत्रित करायचं, एकत्रित झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी,
दुसऱ्या दिवशी कोणत्याही दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून ते मिश्रण तयार करायचं आणि सकाळी आंघोळ वगैरे करून ते मिश्रण आपल्या संपूर्ण घरात जेवढीही रूम असतील त्या संपूर्ण रूममध्ये तुम्हाला ते मिश्रण आपल्या बोटाने शिंपडायचे आहे. हे संपूर्ण रूममध्ये संपूर्ण कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ते शिंपडायचे आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिना सुरू करण्यात आली तुमच्या घरामध्ये करायचा आहे यामुळे मित्रांनो तुमच्या घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना ही माहितीच आहे की ज्या ठिकाणी पवित्र वातावरण असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता लगेच आकर्षित होते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या आधी आपल्या घरामध्ये करायचा आहे मित्रांनो हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता नष्ट होते. वाईट शक्ती, दोष, इडा पिडा रोग आजार सर्व काही तुमच्या घरातून निघून जाईल आणि तुमचे घर अगदी पवित्र बनेल, शुद्ध बनेल, पावन बनेल आणि मग लक्ष्मी नांदेल. घरात सुख समृद्धी येईल पैसा येईल तर तुम्ही नक्कीच तुमच्या घराला शुद्ध करा, पवित्र करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news