जरा हटके

मुलींना किशोर वयामध्ये पहिल्यांदा मा’सिक पा’ळी येण्यापूर्वी त्यांचे श-रीर देते हे ३ संकेत..प्रत्येक आईला माहित असणे गरजेचे आहे..

नमस्कार मित्रांनो, मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचे जीवन निसर्ग नियमाप्रमाणे सुरु होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणे, तिच्या मनाची एक मशागत करून ठेवणे हे मुख्यतः मुलीच्या आईचे किंवा आई नसल्यास मोठ्या बहिणीचे आणि शाळेतल्या तिच्या शिक्षिकेचेही काम असते. मुलाची पौ गंडावस्था नि मुलीचे यौ व नातले पहिले पाऊल हे त्यांच्या जी वनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात.

मुलगी वयात येत असल्यामुळे तिच्यात होणारे मा नसिक बदल प्रामुख्याने तिच्या आईने समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागले पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईने स्वीकारायला हवेत. आता आपली मुलगी विकसित होत आहे. हे लक्षात घेऊन आईने मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.

प्रत्येक मुलीला, पा ळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पा ळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पा ळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावून दिले पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पा ळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिकच मुलीलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पा ळी येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.

स्त्रीयांमध्ये मासिक पा ळी येणं हे आ रोग्य संपन्न तरी असल्याचं लक्षण आहे. मासिक पा ळी साधारण वयाच्या 12 व्या वर्षांपासून सुरू होते ते सामान्यतः वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत टिकते. वयाच्या 10 ते 15 वर्षापर्यंत मुलींमध्ये अनेक बदल होतात. या काळात श रीरातील सात ही धातूंची वाढ पूर्ण झालेली असते.

मुलींच्या शरीरातील स्त्री विशेष अवयवांना परिपूर्णता येऊ लागते आणि ग र्भा शयाचा विकास सुरू होतो. अं डाशयामध्ये दर महिन्याला एक वि ष तयार होऊ लागते जे ग र्भ नलिकेद्वारे ग र्भा शयात येते व ग र्भा शयात र क्त आणि मां स पे शींची गादी तयार होऊ लागते. या बीजाचा जर पुढील 14, 15 दिवसांत पुरूष बिजाशी संपर्क आला नाही तर ते बीज तयार झालेल्या र क्त मां स पे शीसह ग र्भा द्वारे यो नी तुन बाहेर पडते. म्हणजेच मासिक पा ळी येते.

हा काळ साधारणतः 3 ते 4 दिवसांचा असतो. जेव्हा मुली वयात येऊ लागतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये काही बदल घडून येतात ते बदल कोणते आहेत ती माहिती घेउया. या बदलांच्या आधारे तुम्ही अंदाज लावू शकता की लवकरच मासिक पा ळी येईल.

मुलींना नक्की कधी मासिक पा ळी येईल हे सांगता येत नाही पण कधी कधी ही लवकर येते, म्हणजे वयाच्या 12 ते 13 व्या वर्षापर्यंत तर कधी कधी काही मुलींना वयाच्या 16 व्या वर्षी येते. हे आपला आहार आणि जी वनशैलीवर अवलंबून आहे.

जेव्हा मुलींच्या स्त नाचा आकार अचानक वाढू लागतो तेव्हा तिचा कालावधी जवळ आलेला असतो. आ रोग्य शास्त्रानुसार मुलींचे स्त न बाहेर येण्यास आणि परिपूर्ण होण्यास चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. जर हा बदल तुमच्या मुलीमध्ये दिसत असेल तर मुलीला मासिक पा ळी बद्दल माहिती देणे सुरू करा.

मुलगी वयात येण्याच्या एक, दोन वर्ष आधी मुलीच्या अं डर आ र्म मध्ये आणि यो नी वर केस येऊ लागतात, अशा वेळी आपल्या मुलीला मासिक पा ळीबद्दल आईने सांगायला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून मुलगी होणाऱ्या बदलांना घाबरणार नाही.

मासिक पा ळी सुरू होण्याच्या काही महिने आधी मुलींच्या यो नी तुन पांढरा स्त्रा व येण्यास सुरुवात होते. मासिक पा ळी येण्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे मुलीला याबद्दल माहिती द्या. जेव्हा मुलगी 12 ते 13 वर्षांची होते तेव्हा आईने मुलीवर विशेष लक्ष द्यायला हवे.

जेव्हा पाहिल्यादा मासिक पा ळी येते तेव्हा मुलगी घाबरते त्यामुळे मुलीला आधीच जागरूक केले पाहिजे आणि मा सिक पाळी विषयी सर्व बेसिक गोष्टी मुलीला समजावून सांगितल्या पाहिजेत जेणेकरून तिला नवीन काही वाटणार नाही आणि ती घाबरणार नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमचे पेज ला ईक करा, शे अर करा आणि फॉ लो करायला विसरू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button