आपल्या घरातील मनी प्लांट याठिकाणी ठेवा, पैसा कधीच कमी पडणार नाही.

मित्रांनो, तुमच्या घरी मनी प्लांट आहे का? असेल तर तो असा ठेवा कि ज्यामुळे तुमच्या घरात पैसा कधीच कमी पडणार नाही. मनी प्लांट कुणाच्या नजरेत येईल असा कधीच ठेवायचा नसतो. बाहेरून घरात येणार्या लोकांच्या दृष्टीस मनी प्लांट कधीच येऊ देऊ नका.
आपल्या घरात आतसुद्धा जिथे कुणाची बाहेरच्या लोकांची नजर जाणार नाही अशा ठिकाणी मनी प्लांट लावायचा असतो.
मनी प्लांटवर वाईट दृष्ट लगेच पडते आणि त्याचा परिणाम होतो. म्हणून मनी प्लांट सुरक्षित जागीच लावावा.चुकूनही मनी प्लांट उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला चुकून सुद्धा लावू नये असे केल्याने आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे घरातील व्यक्ती आजारी सुद्धा पडतात.
मित्रांनो, घरात कधीही तुटलेली किंवा वाळलेली पाने असलेले मनी प्लांट लावू नये. अशी पाने असलेला मनी प्लांट आर्थिक समस्येचे संकेत देतात. याशिवाय मनी प्लांट किंवा त्याचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होता कामा नये. यामुळे सुद्धा घरात तणाव निर्माण होतात.
मित्रांनो अनेक जण मनी प्लांट बगीचा नाहीतर इतर जागांवर लावतात आणि ते घरात लावत नाहीत. मनी प्लांट जेव्हा घरात लावू तेव्हाच आपल्याला त्याचा लाभ मिळतो हे लक्षात ठेवावे. मनी प्लांट मधील पाणी आठवड्यातून एकदा तरी बदलावं. याला उन्हापासून दूर ठेवाव. मनी प्लांट नेहमी योग्य दिशेला लावावे.मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावे.
ही दिशा मनी प्लांटसाठी खूप शुभ मानली जाते. म्हणजे दक्षिण आणि पूर्व दिशेला मधला याच ठिकाणी मनी प्लांट ठेवावं आणि मनी प्लांट बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही असे ठेवा. वरील माहिती ही लक्ष्मी प्राप्ति शास्त्र, वास्तुशास्त्र, वेगवेगळ्या देशानुसार मिळणार्या ऊर्जा शास्त्र याद्वारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याची कुणीही थट्टा किंवा मस्करी करू नये ही विनंती.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news