उपाय

मोठ मोठी संकटे दूर करणारा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय : नियम कोणते पाळावे, संकल्प कसा करावा, वाचण्याची योग्य पद्धत !

प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचणी येतच असतात. तर कुणाला घरात कोणत्याही कामात यश प्राप्त होत नाही. प्रत्येक कामामध्ये अयशस्वी निर्माण होत जाते. आपल्या घरात असं काही भरपूर संकटे येत असतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कोणत्या कामात किंवा गोष्टी भरपूर अडचणी संकटे येत असतात. तर काही लोक असे असतात की, ज्योतिष शास्त्राला सुद्धा विचारतात.

तरीसुद्धा त्यांच्या घरातले संकटे कमी येत नसतात. तर मित्रांनो, या आपल्या घरातील संकटे दूर होण्यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा हा अध्यायाचे कोणते नियम आहेत व ते कसे पाळायचे व त्याचा संकल्प कसा करावा हे आपण या माहितीच्या आधारे पाहू.

मित्रांनो, चौदावा अध्याय वाचल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात जेवढे पण सकट असेल ते निघून जाण्यास मदत करतात. व तुमच्या घरात आनंदमय सुख समाधान शांती या सर्व गोष्टी येण्यास मदत करत असते. व दत्त महाराजांची कृपादृष्टी प्रत्येक व्यक्तीला हे मिळत असते. हा अध्याय वाचल्याने प्रत्येक व्यक्ती आनंदमय व प्रसन्नदायी वाटू लागते. व तिच्या जीवनात भरपूर काही अशा चांगल्या गोष्टी घडत असतात.

याचबरोबर हा अध्याय कोणीही वाचू शकता. लहानापासून ते म्हातारा माणसांपर्यंत हा अध्याय वाचू शकता. मुलगा, मुलगी, अविवाहित, विवाहित कोणत्याही स्त्रीने व पुरुषाने हा अध्याय वाचल्यास काहीही हरकत नाही. पण हा अध्याय वाचत असताना तुम्ही मनाने व विश्वासाने हा अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय वाचल्याने नक्कीच तुम्हाला व्यवसायात व इतर कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला व्यवसाय मध्ये काही अडचणी येत असतील किंवा नोकरीमध्ये तर या सर्व अडचणी दत्त महाराजांच्या कृपेने दूर होऊन जातील.

याचबरोबर हा अध्याय तुम्ही सकाळी उठल्यावर देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे. जर तुम्ही किंवा तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठून हा अध्याय वाचू शकता. हा अध्याय वाचण्यास तुम्हाला फक्त साडेतीन किंवा चार मिनिटेच लागतात. हा अध्याय वाचल्याने तुमचे मन सुद्धा फ्रेश होऊन जाईल. व पॉझिटिवता निर्माण होईल.

हा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून गुळ किंवा साखर असा नैवेद्य दाखवायचा आहे. व हा अध्याय तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता. फक्त बारा किंवा साडेबारा या दुपारी दरम्यान तुम्ही हा अध्याय वाचायचा नाही. हा चौदावा अध्याय तुम्ही जर संध्याकाळी वाचला तरी सुद्धा चालतो.

तर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, हा गुरुचरित्रातील चौदावाच अध्याय का वाचावा व हा चौदावा अध्याय वाचल्याने नक्की आयुष्यात काय घडणार आहे. किंवा काय यश मिळणार आहे.

हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, हा चौदावा अध्याय खूप चमत्कारिक अध्याय आहे. हा चौदावा अध्याय वाचल्याने ज्यांना कुणाला नोकरी मिळत नसेल म्हणजे मनासारखी नोकरी मनासारखा पगार किंवा लग्न ठरत नसेल असे बरेच असे काही गोष्टी जर तुमच्या जीवनात घडत नसतील तर तुम्हाला भरपूर असे टेन्शनमध्ये असते. हे प्रत्येकाचे काही ना काही असे टेन्शन असतेच.

तर मित्रांनो, तुम्हाला या सर्व अडचणीतून किंवा या संकटातून दूर जाण्यास तुम्हाला 14 वा अध्याय हा वाचावा. हा अध्याय वाचताना तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने व विश्वासाने हा अध्याय जर वाचला तर नक्कीच तुम्हाला त्याचे यश प्राप्त होईल. तुम्हाला मनासारखी नोकरी मिळून जाईल व मनासारखा पगार सुद्धा तुम्हाला मिळत राहील. व तुमचे लग्न सुद्धा एका चांगल्या मुलीशी होऊन जाईल. व दत्त महाराज सुद्धा तुमच्यावर आशीर्वाद व दत्त महाराजांच्या हात सुद्धा तुमच्या डोक्यावर असेल व हे सर्व काही दत्त महाराजांच्या कृपेने होत असते.

याचं बरोबर तुम्ही जर हा चौदावा अध्याय नियमित व दररोज वाचत असल्यास तर तुम्हाला या अध्यायाचा संकल्प करायची आवश्यकता लागत नाही. याच बरोबर जर तुम्ही हा अध्याय फक्त तुम्हाला चांगले काम मिळावे किंवा चांगला पगारची नोकरी मिळू दे असं तुम्ही या हेतूने जर तुम्ही हा अध्याय वाचण्याच्या सुरुवात केली तर तुम्हाला या अध्यायाचे संकल्प करायची आवश्यकता आहे. व हा संकल्प करत असताना तुम्ही रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या किंवा श्री दत्त महाराजांच्या समोर बसायचे आहे. व तुमच्या हातात थोडेसे पाणी व अक्षदा असे घ्यायचे आहे.

तर मित्रांनो, अक्षदा व पाणी हातात घेतल्यानंतर तुम्ही दत्त महाराजांच्या समोर आपले स्वतःचे नाव घ्यायचे आहे. व तुम्ही हा चौदावा अध्याय किती दिवस व किती वेळा पठण करणार आहे ते बोलायचे आहे. 51 किंवा 108, 11 असे किती वेळा ते असे बोलायचे आहे. व तुम्ही हे पटन कशासाठी करणार आहात म्हणजेच तुम्हाला चांगले काम मिळण्यासाठी तुमचे सर्व काही अडचणी दूर होण्यासाठी हे सर्व काही बोलायचे आहे.

तुमच्या जे काही इच्छा आहे ते त्यांनी दत्त महाराजांना सांगायचे आहे जे तुम्ही अक्षदा व पाणी घेतलेले तळ हातावरचे चे पाणी एका कलशमध्ये सोडायचे आहे. व त्या एका कलशमध्ये सोडलेले पाणी तुम्ही त्या झाडांमध्ये अर्पण करायचे आहे.

मित्रांनो, गुरु चरित्रातील चौदावा अध्याय योग्य वाचण्याची पद्धत कशी आहे हे आपण या माहितीच्या आधारे पाहू. तुम्ही हा चौदावा अध्याय वाचत असताना मनातल्या मनात वाचायचा नाही. निदान म्हणजे आपल्याला स्वतःला तरी ऐकायला यावा असा हा अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय तुम्ही मनातला मनात वाचायचा नाही. हा अध्याय तुम्ही वाचत असताना तुम्हालाही समजेल व तुमच्या घरात इतर कोणी व्यक्ती असेल त्यांना सुद्धा ऐकायला मिळेल.

गुरुचरित्रातील चौदावा अध्याय मोठ्या आवाजात व प्रत्येक व्यक्तीला हा अध्या य समजावा म्हणून हा अध्याय मोठ्या आवाजात म्हणायचं आहे. हा अध्याय वाचल्याने त्यातील गुरु यंत्र यातील येणारे वास्तुदोष निर्माण नष्ट होऊन जातात. व तुमच्या घरातले वातावरण सुद्धा प्रसन्नदायी वास्तू लागते हा चौदावा अध्याय तुम्ही कोणत्याही व्यक्तीने जरूर वाचा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button