मोठा गुरुवार ५५५ नंबर लिहा या ठिकाणी पैशांचा ढीग लागेल…

नमस्कार मंडळी, आज गुरुवार, आठवड्याचा प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे, बुधवार चा दिवस हा बुध ग्रहाशी जोडलेला आहे. ह्या ग्रहांचा प्रभाव प्रत्येक राशीशी जोडलेला असतो त्या दिवशी त्यांचा प्रभाव खूप असतो. प्रत्येक ग्रहाचा एक मूलांक असतो. तसाच बुध ग्रहाचा मूलांक हा ५ आहे , तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह मजबूत बनण्यासाठी तुम्हाला बुधवार च्या दिवशी एक उपाय करायचा आहे , कारण ज्या लोकांचा बुध हा मजबूत आहे ते लोक खूप श्रीमंत असतात.
या लोकांचे व्यक्तिमत्त्व हे प्रभावशाली असते, आपले मत दुसऱ्यांसमोर योग्य रीतीने मांडतात आणि पटवून सुद्धा देतात. तसेच दुसऱ्यांना आकर्षित करण्याची शक्ती सुद्धा या लोकांमध्ये असते. कोणाच्याही हाताखाली काम करणे या लोकांना आवडत नाही. ह्या लोकांना नोकरी करायला आवडत नाही , ह्यांना व्यवसाय करायला जास्त आवडते आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा होतात.
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी बुध ग्रह मजबूत असणे आवश्यक आहे.बुध ग्रह कुंडलीमध्ये मजबूत करण्यासाठी एक साधा उपाय पाहणार आहोत. बुध ग्रहाचा रंग आहे हिरवा , त्यामुळे बुधवारच्या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जातात. यामुळे सुद्धा बुध ग्रह प्रसन्न होतात, हिरव्या पालेभाज्या , हिरवे मूग किंवा हिरव्या रंगाची इतर कोणतीही वस्तू या दिवशी दान करू शकता. तसेच या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान करू शकता. यामुळे देखील तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत होतो.
चला तर जाणून घेऊयात कोणता असा उपाय आहे ज्याने बुध ग्रह मजबूत होईल आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. यासाठी तुम्हाला वड , पिंपळ आणि बेल या ३ झाडांची पाने घ्यायची आहेत , प्रत्येक झाडाचे एक एक पान असे तुम्हाला घ्यायचे आहे. या पानांची एक पेस्ट बनवायची आहे , एकत्र वाटून घ्यायचे आहे.
या पानांच्या मिश्रणाने तुमच्या उत्तर दिशेला म्हणजे तुमच्या घराची उत्तर दिशा आहे, त्या भिंतीवर ५ हा नंबर ३ वेळा लिहायचा आहे म्हणजे ५५५ असे , उत्तर दिशा हि बुध ग्रहाची दिशा मानली जाते, तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये जमेल तसे जा अंक लिहू शकता. जिथे तुम्ही हा नंबर लिहिला आहे तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची जी वाट आहे ती उत्तर दिशेला असावी .
सर्व झाल्यांनतर ओम बूम बुधाये नमः या मंत्राचा ५ वेळा जाप करायचा आहे. हि पूजा तुम्ही कशी हि करू शकता , उभे राहून किंवा बसून सुद्धा. पण तुमचे तोंड हे उत्तर दिशेलाच असले पाहिजे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विशेष म्हणजे बुधवारच्या दिवशी केला तर त्याचे लाभ खूप पटींनी मिळतात. गुरुवारच्या दिवशी तुमच्या कुंडलीमध्ये असणारा बुध ग्रह मजबूत करण्यासाठी हा उपाय पूर्ण श्रद्धेने,
भक्तीने तुमच्या कुलदेवतेचे दर्शन करून नक्की करा. चारही बाजूने तुमच्या घरात पैसा येऊ लागेल. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये सफलता मिळेल. धन संपत्तीबरोबरच सुख समृद्धी सुद्धा तुमच्या आयुष्यात नक्की येईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news