मोठा सोमवार सुख समृद्धी मिळवण्यासाठी करा हा खास महाउपाय सर्व इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मंडळी, मित्रांनो सोमवार हा भगवान शिवशंकरांची आराधना करण्याचा खास दिवस मानला जातो या दिवशी भगवान शंकरांची पूजा आराधना केल्याने सुख-समृद्धी मिळते मित्रांनो तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील मग त्या नोकरीसंबंधी असो विवाहसंबंधी असो घरातील पती-पत्नी मधील भांडण संबंधी असो या सर्वांच्या निवारणासाठी सोमवारच्या दिवशी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणता ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला आहे सोमवार हा भगवान शिवशंकरांचा दिवस मानला जातो म्हणूनच शिवभक्त सोमवारी उपवास करतात भक्ती भावाने भगवान शिवशंकराची पूजा करतात भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे आहेत आपल्या भक्तांवर ते सहज प्रसन्न होतात
आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती असावी पती-पत्नी मधील प्रेम वाढत राहावे तसेच जर तुम्हाला नोकरी संबंधी काही समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी सोमवारच्या दिवशी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा आराधना करायची आहे शिवलिंगावरती चंदन अक्षता भिल्वपत्र धोतरा दूध आणि गंगाजल अर्पण करायचे आहे
मित्रांनो ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रहणाची स्थिती मजबूत आहे त्या घरामध्ये सुख शांती नांदते याउलट जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमजोर असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी होत राहतात तर मित्रांनो आपल्या कुंडलीतील चंद्रग्रहण मजबूत करण्यासाठी आपल्याला सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थांचे दान करायचे आहे
जे कोणी गरीब गरजू आहेत त्यांना पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ आपल्याला दान करायचे आहेत यामध्ये पांढरे मिठाई तांदूळ तीळ दूध अशा प्रकारे कुठल्याही पांढऱ्या रंगाच्या खाद्य वस्तूच्या आपल्याला दान करायचे आहे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कुवतीनुसार तुम्ही हे दान करायचे आहे
यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत बनेल आणि त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती येईल त्याचबरोबर नोकरी संबंधित ज्यांना प्रॉब्लेम्स येतात मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मिळालेली नोकरी टिकून राहत नाही तर अशा लोकांनी देखील हा उपाय नक्की करा काही दिवसांमध्येच तुम्हाला मनासारखे नोकरी मिळेल.
तर मित्रांनो तुमच्याही जीवनात जर अशा समस्या असतील तर त्यांच्या निवारणासाठी सोमवारच्या दिवशी हा खास उपाय नक्की करा
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news