मुंगूस दिसताक्षणी बोला हे दोन शब्द पैसा इतका येईल की 7 पिढ्या बसून खातील

नमस्कार मित्रांनो आपल्या हिं दू धर्मात बहुतेक प्राण्याबद्दल शुभ आणि अशुभ असे संकेत सांगितले आहे आपण गाय कावळा साप मुंगूस अश्या अनेक प्राण्यांचा संबंध देवाशी जोडतो प्रत्येक प्राण्याच्या संबंध काही ना काही अंशी तरी भगवंताशी जोडलेला असतो.त्यातील एक म्हणजे मुंगूस हा खूप शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन करण्यासारखा आहे. ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसेल तो दिवस खूप शुभ जाणार आहे.
आपण जे काही कार्य करणार आहात त्यात आपल्याला यश आणि सफलता मिळणार आहे मुंगूस दिसला की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे मिळतात आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो.आणि जर आपल्याला उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे खूप शुभ आहे. मुंगूस आणि साप यांचे भांडण देखील शुभ मानले जाते ज्या घरामध्ये मुंगूस असते त्या घरात साक्षात श्रीविष्णू सोबत श्री लक्ष्मीचा वास असतो म्हणून आजकाल आपण पाहतो की काही घरामध्ये मुंगूस देखील पाळतात मुंगूस ज्या घरात असतं तिथे सापाचे भय कधीच राहत नाही.
आपल्याला जर कधी मुंगूसाची जोडी दिसली जोडीने तर हे मात्र खूप शुभदायक आहे जर आपण कुठे बाहेर जायला निघालात जर अचानक तुम्हाला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची माती घेऊन लगेच घरी परत या.आणि घरी आल्यावर आणखी थोडी माती मिक्स करा आणि ती वाटीत ठेवा वाटी देवघरात ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावा. अगरबत्ती व धूप जे काही लावले आहे ती जळत नाही तोपर्यंत त्याठिकाणी बसावे अगरबत्ती पूर्ण जाळून जाईल त्यावेळी तुम्हाला ज्या कामासाठी बाहेर निघाला होता त्या कामासाठी जायचे आहे.
नंतर आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील जी कामे तुमच्या अडलेली आहे ती कामे पूर्ण होतच नाही ती कामे तुमची मार्गी लागतील सर्व कामे जे त्रास आहे त्यापासून तुमची सुटका होईल.हा उपाय तुम्ही एकदा अवस्य करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद