मुलांसाठी महिलांनी करावा ‘हा’ सोपा तोडगा : मुलांची प्रगती होते!

मित्रांनो महिलांनी आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी करावा हा एक तोडगा. त्यांच्या मुलांची प्रगती होईल त्यांच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल. त्यांचे निकाल चांगले येतील. किंवा कोना एखाद्यच्या घरात कोना मुलांचा स्वभाव चिडचिडा असतो जे लोक घरात त्रास देतात. अश्या लोकांचा स्वभाव शांत होईल त्यांची चिडचिड कमी होईल. त्यांचा त्रास देणे नक्कीच कमी होईल त्यासाठी आपण आजच्या लेखामध्ये एक उपाय सांगणार आहोत.
हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो आपल्यातील प्रत्येक आई-वडिलांना असे वाटते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांचे भविष्य चांगले व्हावे आणि त्याचबरोबर त्यांचे अभ्यासात लक्ष द्यावे किंवा त्यांच्यावर कोणतीही संकट कोणतीही अडचण येऊ नयेत असं प्रत्येकाला वाटतं.
आणि यासाठीच आपल्यातील बऱ्याच मुलांचे आई-वडील विविध उपाय करतात आणि या उपायबरोबर प्रत्येक लोक त्याच्यासाठी खूप देवदेव करतात.परंतु मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो जर तुम्ही केला तर नक्की तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांचं भविष्य सुरक्षित राहील आणि मित्रांनो प्रत्येक आईने जर श्रध्देने आणि पूर्ण विश्वासाने हा उपाय केला तर यामुळे याचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि करिअरवर खूप मोठा फायदा होईल
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे अभ्यासात लक्ष लागण्यासाठी हा एक साधा सोपा उपाय नक्की करा.आणि मित्रांनो आई वडिलांना सगळ्यात मोठी काळजी असते म्हणजे आमची मुले नीट वागत नाही त्यांच्या शिक्षणात किंवा अभ्यासात मन लागत नाही आज आपण हे जाणून घेणार आहोत की मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात प्रगती होण्यासाठी अभ्यासात मन लागण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत.
तर हा उपाय एकदम सोपा आहे. हा उपाय दर अमावस्याला करायचा आहे. ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात. तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत.
म्हणजेच अमावस्याला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे. नाकी आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवचाल तर ते तसे करू नये आणि ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवा म्हणजे दुपारी 12 वाजायच्या आत हा भात करायचा आहे.
आणि आता हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवळायचा आहे. जसा आपण आरतीचे ताटाने आरती ओवाळतो तसा भात एका प्लेट मध्ये काढून तो ओवळायचा आहे. त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बालकनी किंवा आपल्या कंपाउंड मध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्या पानावर ठेवून द्याचा आहे.
जेणेकरून तो भात पक्षी खातील असा हा अगदी सोपा उपाय आपल्याला करायचा आहे आणि भात हि अगदी कमी म्हणजेच एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे जेणेकरून तो वाया जात काम नये. ह्या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिड पण अगदी शांत होईल. तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत तर मित्रांनो तुम्ही आठवणीने हा एक उपाय नक्की करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news