नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरातून या वस्तू लगेच बाहेर काढा…

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, थोड्याच दिवसात इंग्रजी महिन्याप्रमाणे कॅलेंडर बदलते आणि नवीन वर्षाची सुरुवात होते. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व उत्साहाने केली तर येणारे वर्ष आनंदात व उत्साहात जाईल.हे येणारे वर्ष आपले आनंदात जावे या वर्षांत आपल्याकडे दरिद्रता येऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या घरातून लवकरात लवकर या वस्तू काढून टाका.
आपल्या सर्वांनाच असे वाटते की आपल्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी आणि आपल्या जीवनात आनंद निरंतर राहावे. यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो.वास्तुशास्त्रानुसार काही अशा वस्तू आहेत घरात ठेवल्यास आर्थिक नुकसान तर होतेच त्याशिवाय कामात अडथळे आणि बाधा निर्माण होतात.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला भगवंतांकडे प्रार्थना करा की हे भगवंता माझ्या घरात सर्व प्रकारचे सुख संपदा येऊ द्या. आनंद व उत्साहाने भरून द्या.परंतु त्या घरातल्या वस्तू असतात तेव्हा भगवंत कधीही आपली कृपा करीत नाहीत आणि घरात नेहमी अडचण आणि दरिद्रता राहते.जोडलेले किंवा मोडलेले मोडलेल्या मोडकळीस आलेल्या देव मूर्ती कधीही ठेवू नयेत असेही सांगितले गेले आहे ज्या व्यक्ती आपल्या घराचे काळजी घेतात प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ अशा घरात देवी लक्ष्मी नित्य वास करते .
आणि असे म्हटले जाते की आपल्या घराची काळजी न घेणाऱ्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही म्हणून स्वच्छता करावी आणि काळजी घ्यावी. दुसरे म्हणजे कोळ्याचे जाळे.आपण जर मोठ्या घरांमध्ये श्रीमंतांकडे गेलो तर त्यांच्या घरी सगळीकडे स्वच्छता आणि टापटीप दिसते . घरात कोळ्याचे जाळे असेल तर आपले प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात.
त्या संबंधात दुरावा निर्माण होतो. व्यवसाय ठप्प होतो. अपघात घडतात. असे काही ना काही अडथळे येत राहतात म्हणून आपल्या घरात जर कोळ्याचे जाळे असेल तर लगेचच ते साफ करून घराणे व मनाने नवीन वर्षाचे स्वागत करा.तिसरी वस्तू म्हणजे फुटलेला आरसा. काचेचे फुटणे एक अपशकुन समजला जातो. परंतु फुटलेला आरसा घरात ठेवणे त्यापेक्षा जास्त अशुभ मानले जाते. फुटलेला काच किंवा आरसा जास्त घरात राहिले तर वाईट शक्ती घरात येईल, ते वास्तव्य करतात.
फुटलेल्या काच किंवा आरसा असेल तर तो त्वरित फेकून द्यावा. कितीही महाग आरसा असेल किंवा शोपीस असेल तरीही तो फुटला तर लगेच कुणास द्यावा तरच वाईट शक्तींचे वास्तव्य वाढविण्यापेक्षा ते फेकून दिलेले कधीही चांगले.चौथी गोष्ट म्हणजे बंद पडलेले घड्याळ. जर माणसाची वेळ चांगली सर्व काही चांगले म्हणून आपल्या घरात जर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच काढून टाका.कारण वास्तुशास्त्रानुसार जर घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर नकारात्मक ऊर्जा पसरते आणि संपूर्ण घर नकारात्मकतेने भरून जाते.
आपल्या प्रत्येक कामात अडथळे येतात. घड्याळ चालू असेल तर त्यातून शुभ ऊर्जा बाहेर पडत असते म्हणून जर घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर त्वरित चालू करावे किंवा टाकून द्यावे.त्याशिवाय घड्याळ कधीही मागेही नसावे आपण नेहमी मागेच राहतो. एक तर घड्याळ असावे किंवा 2-5 मिनिटे पुढे असावे. पाचवी वस्तू म्हणजे भगवंतांच्या खंडित झालेल्या मुर्त्या फाटलेले फोटो यांचा आणि आपल्या घरावर दुष्परिणाम होतो म्हणून असे फोटो किंवा मुर्त्या लगेचच त्या पाण्यात विसर्जन करावेत.त्याप्रमाणे जुने फाटलेले न वापरात असलेल्या कपडे जुने बंद पडलेले इलेक्ट्रिक सामान हे सर्व नवीन वर्ष तुम्ही घरातून बाहेर काढावे. मोडलेले फर्निचर जुन्या चपला-बूट भंगार सामान हे सर्व नवीन वर्षाची सुरुवात येण्याअगोदर घरा बाहेर काढावेतआणि नव्या वर्षाची सुरुवात स्वच्छ व पवित्र वातावरण आणि प्रसन्न मनाने करावे.
त्यापुढील म्हणजे बेडरूममधील तुटलेला किंवा करकर आवाज करणारा बेड. ते लगेच दुरुस्त करावे किंवा बदलावे नाहीतर परत जीवनावर त्याचा वाईट प्रभाव पडतो.त्यांच्यात नेहमी भांडण करते छोट्या छोट्या गोष्टींचे मोठ्या भांडणात परिवर्तन होते याचे कारण काय आहे हे शोधून त्यावर उपाय करण्याऐवजी आपण इतर गोष्टींकडे लक्ष देत असतो.म्हणून तुमचा बेड तुटला असेल त्यातून करकर आवाज येत असेल तर लगेच घराबाहेर काढले पाहिजे . फुटलेल्या तडा गेलेल्या फोटो फ्रेम ते आपल्या घरात ठेवू नयेत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद