नोकरीतील प्रगतीसाठी रविवारी करा हे उपाय सूर्यदेवाच्या कृपेने मिळेल यश

मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी या असतातच. कोणाला पैशासंबंधी तर कोणाला विविध आजारासंबंधीत. घरामध्ये कायम शांतता राहावी आपले जीवन हे आनंदाचे राहावे असे मनोमन वाटत असते. तर त्यासाठी प्रत्येक जण हा कष्ट करून पैसा उपलब्ध करीत असतो. परंतु मित्रांनो भरपूर कष्ट करून देखील आपल्या घरामध्ये पैसा संबंधित काही अडचणी येतात. तसेच आरोग्याच्या बाबतीत काही ना काही अडचण आल्या कारणाने आपण निराश होतो.
मग त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते. घरामध्ये भांडण तंटे, वाद-विवाद यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपले घर हे अशांततेचे राहते. आपण त्यावर अनेक प्रकारचे उपाय देखील करत असतो. परंतु काही वेळेस या उपायांचा देखील आपणाला फायदा होत नाही. मग आपण निराश होऊन जातो. तर मित्रांनो सात वारा पैकी प्रत्येक वाराचे विशेष असे महत्त्व आहे. अनेकांना नोकरी संबंधित खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी मिळाली असेल तरीही हवा तसा पगार न मिळाल्या कारणाने आपण हतबल होतो.
तर मित्रांनो तुम्हाला देखील नोकरी संबंधित काही अडचणी असतील जर तुम्हाला नोकरीमध्ये यश हवे असेल तर तुम्हाला मी आज उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. तर मित्रांनो मी जे हे उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचे आहेत. बरेच जण रविवारचे व्रत देखील करीत असतात. आणि आपल्या देवी देवतांची मनोभावे पूजाही करीत असतात. तर मित्रांनो या रविवारच्या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या नोकरी मधील सर्व अडचणी दूर होतील.
ज्योतिष शास्त्रानुसार रविवारचा स्वामी ग्रह सूर्य आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. सूर्यदेव कार्यसिद्धीचे कारक मानले जातात. या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी अनेक जण सूर्य पूजा करीत असतात. तर मित्रांनो सूर्य पूजा करत तुम्ही जर काही उपाय केले तर त्याचा फायदा खूप जास्त प्रमाणात आपणाला मिळतो. नोकरीच्या प्रगतीच्या बाबतीत ज्या काही समस्या अडचणी येत असतील तर या सर्व अडचणी व समस्या दूर होतील.
तर मित्रांनो रविवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. रविवारी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करायची आहे. पूजेदरम्यान सूर्यदेवाला अर्घ्य देत देवाला नमस्कार करावा.
तर मित्रांनो तुम्हाला रविवारच्या दिवशी शिवलिंगावर तांब्याच्या कलशाने जल अर्पण करायचे आहे आणि त्याच्या सोबतच काळे तीळ देखील दान करायचे आहे. असे केल्याने याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या नोकरी संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी दूर होऊन जातील. तसेच तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
तसेच मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे दररोज तुळशीला जल अर्पण करीत असतात. तर मित्रांनो तुम्हाला रविवारच्या दिवशी देखील तुळशीला जल अर्पण करायचे आहे आणि जल अर्पण करत असताना 11 परिक्रमा करायचे आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला ‘ओम नमो भागवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या नोकरीत प्रगतीच होत राहील. कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत किंवा एखादा शत्रू जर तुमच्या नोकरी करत असलेल्या ठिकाणी असेल तर त्या शत्रूपासून देखील सुटका तुम्हाला होणार आहे.
तर मित्रांनो अनेकांना आपणाला सरकारी नोकरी असावी असे वाटतच असते यासाठी आपण प्रयत्न देखील करतो परंतु सरकारी नोकरी आपल्याला मिळत नाही तर मित्रांनो तुम्हाला देखीलसरकारी नोकरी हवी असल्यास तांब्याचे दोन समान तुकडे घेऊन एक तुकडा मनात संकल्प घेऊन तो नदीत प्रवाहित करायचा आहे. तर दुसरा तुकडा तुमच्या सोबत ठेवायचा आहे. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल. तुमचे सरकारी नोकरी संबंधीची इच्छा पूर्ण होईल. परंतु हा उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशीच करायचा आहे.
तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा आपणाला सामना करावा लागतो. तर या संकटांपासून तुम्हाला जर मुक्ती हवी असेल म्हणजेच ही संकटे आपल्या जीवनातून दूर व्हावी असे जर वाटत असेल तर तुम्हाला रविवारच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालायचे आहेत. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी नक्की दूर होतील.
तर मित्रांनो तुम्हाला नोकरी संबंधित काही अडचणी असतील तसेच अनेक संकटे तुमच्या जीवनामध्ये येत असतील तर रविवारचे हे जे काही उपाय मी सांगितलेले आहेत ते आवश्यक करून पहा. यामुळे तुमच्या जीवनामध्ये फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद