पहिल्यांदा संबंध ठेवताना रक्तस्त्राव झाला नाही तर नवरा आयुष्यभर संशय घेतो का ?जाणून घ्या…

काही पुरूषांना संशय येतो . इथे hymen नावाचा अगदी पातळ पडदा असतो . हा जन्मताहाच असतो . पहिल्या सेक्स च्या वेळी हा फाटतो व रक्तस्राव होतो . हा झाला तर च virginity आहे असे समजतात .अगदी पूर्वी हे खरे असायचे .
पण आताच्या काळात , हा पडदा फक्त s-e-x मुळेच फाटत नाही . हल्लीच्या स्त्रिया sports मध्ये असतात , सायकल ,motor cycle चालवतात , बरेच से sports असे आहेत की त्यांनी हा फाटू शकतो . आशा अनेक कारणाने हा फाटतो . पहिल्यांदा जर रक्तस्राव आला नाही तर नवऱ्याने शंका घ्यायची गरज नाही.
तेव्हा रक्तस्राव झाला नाही तर virgin नाही असे समजण्याचे कारण नाही . हा जन्मापासून असतो . पण अगदी rare case मध्ये हा नसतो . तेव्हा संशय न घेता जीवन आनंदात घालवावे . hymen अर्थ लग्नाचा ग्रीक देव इतर अर्थ स्तुति , धन्यवाद , कंनितिराय असे इतर अर्थ ही आहेत .
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद