पती पत्नी मधील प्रेम वृध्दिंगत करेल सिंदुर चा उपाय: पती पत्नी मधील प्रेम वाढवण्यासाठी पाच उपाय..!!

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि आपण पाहणार आहोत सुखी दांपत्य जीवना साठी पाच महा उपाय. जर पती पत्नी मध्ये सातत्याने भांडणे होत असतील. एकमेकांचा ते संशय घेत असतील परिणामी परिस्थिती घटस्फोट पर्यंत आलेली असतील.
जर अशा प्रकारची प्रकरणे असतील तर पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोणीही हा उपाय करू शकता. विशेष करून महिलांनी हा उपाय केला तर त्याचा प्रभाव खूप लवकर मिळतो. पुरुषां साठी सुद्धा प्रभाव शाली उपाय या लेखात आहे. हे उपाय मनोभावे करा. सुखी दांपत्य जीवनाचा महा उपाय. जर एखाद्या विवाहित स्त्रीने रात्रीच्या वेळी आपला पती झोपल्यानंतर आपल्या पतीच्या डोक्याशी चिमुटभर सिन्दुर ठेवला.
एखाद्या डबी मध्ये किंवा कागदाच्या पुडी मध्ये ठेवू शकता. पतीच्या डोक्याशी ठेवला आणि सकाळी उठल्यावर आपले पाय जमिनीवर ठेवण्या पूर्वी अंथरुणात पडलेले असताना सि न्दुर आपल्या भांगेत भरायचे आहे. मग पती पत्नी चे दांपत्य जीवन नेहमी आनंदी राहील. पती पत्नी मधील भांडणे संपुष्टात येतात.
प्रेम वृ’ध्दिंगत होत. दररोज हा उपाय करायला लागलात तर पती पत्नी चा संसार सुखी चालेल. की प्रत्येक जन तुमचा जोडा लक्ष्मी नारायण सारखा आहे. अस म्हटल्या शिवाय राहणार नाहीत. हा उपाय नक्की करून पहा. दुसरा उपाय. हा जो उपाय आहे विवाहित स्त्रीने आपल्या दांपत्य जीवनाला सुखी बनवण्यासाठी दररोज केळीच्या झाडाचं पूजन करावे.
जर केलीच झाड नसेल तर शेजारच्या नर्सरी मधून, शेतातून छोटंसं केळीच झाड घेऊन या. या केळीच्या झाडाचं मनोभावे पूजन करावे. आणि हे पूजन संपन्न झाल्यानंतर कोणत्याही वयोवृद्ध स्त्रीचे आशीर्वाद प्राप्त करा. ती स्त्री सौभग्यावती असेल अथवा नसेल ती विधवा असली तरी चालेल.
त्या स्त्रीचे शुभ आशीर्वाद प्राप्त करा. सौभाग्याची प्राप्ती होते. आपल वैवाहिक जीवन नक्की सुखी बनते. तिसरा उपाय. जो पती पत्नी मधील भांडणे नष्ट करतो. सौभाग्याची प्राप्ती करवतो. तो म्हणजे विवाहित स्त्रीने नित्य रोज दुर्गा चालीसा पठण करावे. जेव्हा तुम्ही देव पूजा करता पूजा संपन्न झाल्यावर सकाळी अगर सायंकाळी आपण दुर्गा चालीसा पठण करा.
बाजार मध्ये ज्याप्रकारे हनुमान चालीसा असते त्याप्रकारे दुर्गा चालीसा असते. या दुर्गा चालीसा ची छोटीशी पुस्तिका मिळून जाईल. ती पुस्तिका विकत घ्या. रोज दुर्गा चालीसा पठण करा. मोबाईल मध्ये pdf स्वरूपात प्राप्त होते. कोणत्याही मार्गाने आपण दुर्गा चालीसा चे पठण केले.आणि त्यानंतर दुर्गा मातेच्या १०८ नावाचे जप केला तर विश्वास ठेवा अशा स्त्रीचा परिवार सुखी राहतो. आणि तीच दांपत्य जीवन अतूट राहते. तिच्या दांपत्य जीवनात कोणत्याही अडचणी येत नाहीत.
चौथा महा उपाय. हा उपाय दान धर्माशी संबंधित आहे. हिंदू धर्म शास्त्रात दान धर्माला फार मोठं माहात्म्य प्राप्त आहे. दान धर्म केल्याने अनेक प्रकारचे पाप कर्म नष्ट होतात. आपल्या हातून कळत नकळत अनेक पाप घडत असतात.
चुकीची कर्म घडतात ज्यामुळे आपल्या संसाराची वाताहत होत असते. आपला संसार हा डब घाईला येत असतो. मतभेद आणि वैर भाव निर्माण होत असतो. हा उपाय सुद्धा स्त्रीने करायचा असतो. दान धर्म करताना लाल कुंकू आणि अत्तराची डबी, मूठभर हरभरा डाळ आणि थोडेसे केसर असे एकत्र करून एका कपड्यात बांधून एका गरीब व्यक्तीला दान करा.
आपला पती जर आजारी असेल त्यामुळे त्याची चिडचिड होत असेल तर त्याच आजारपण बर होते. एखादी मानसिक समस्या असेल तर ते सुद्धा बर होते. < पतीच्या आयुर्मानात वाढ होते. म्हणजे पतीचे आयुष्य वाढते. आपण वट पौर्णिमेला विविध उपाय करतो. त्याच प्रमाणे हा उपाय पतीच्या आयुष्यात वाढ करतो.
पतीचे शारीरिक आणि मानसिक संतुलन ठीक राहते. परिणामी दोघांतील मतभेद कमी होतात. कोणत्याही तिथीला कोणत्याही दिवशी आपण दान धर्म करू शकतो. पाचवा आणि सर्वात मोठा महा उपाय. जो पती पत्नी ला शेवट पर्यंत एकत्र ठेवतो. कितीही मोठे संकट येऊ द्या. कितीही मोठे संकट असू द्या पती पत्नी मधील प्रेम भाव सातत्याने वाढत राहतो.
लक्ष पूर्वक ऐका. लाल रंगाच्या कपड्यांमध्ये किंवा लाल रंगाची पिशवी असेल तर अती उत्तम त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यावी सोबत या मोहरी मध्ये दोन गोमती चक्र ठेवावे. हे गोमती चक्र देवस्थानी, तीर्थक्षेत्री किंवा पूजेच्या सामना च्या दुकानात सहज मिळेल. माता लक्ष्मी स ही गोमती चक्र अतिशय प्रिय असतात. दोन गोमती चक्र ठेवायची आहेत.
ठेवण्यापूर्वी एका गोमती चक्र वर तुम्ही आपल्या पतीचे नाव लिहा. जर पती हा उपाय करत असेल तर त्याने एका वर स्वतः च नाव लिहायचे आहे. दुसऱ्या गोमती चक्र वर आपल्या जोडीदार म्हणजे पत्नीचे नाव लिहायचे आहे. हा उपाय पती करू शकतात किंवा पत्नी करू शकता त.
ते लिहिताना आपण ते कुंकवाने लिहायचे आहे. थोडंसं कुंकू किंवा सिन्दुर घेऊन लिहायचे आहे आणि त्यानंतर या पिशवीचे तोंड बंद करून आपल्या घरात जिथे आपण पैसे ठेवतो. सोनं नान ठेवतो. त्या तिजोरीमध्ये पिशवी ठेवायची आहे. या पिशवीवर घरातील इतर कोणाची नजर पडणार नाही.
पती पत्नी च त्याला पाहू शकतील इतर कोणी पाहू शकणार नाही. अशा प्रकारे ही पिशवी ठेवून द्या. जो पर्यंत ही दोन गोमती चक्र एकत्र राहतील. तो पर्यंत तुम्ही आणि तुमचा जोडीदार कधीच विभक्त होणार नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद