पौर्णिमेला याठिकाणी गुपुचप ठेवा दही भात, घरातील सर्व दोष नाहीसे होतील जीवन सुखमय होईल.

नमस्कार मंडळी, पौर्णिमा तिथीला केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत हे आम्ही तुम्हाला अगदी स्वतः अनुभव आणि विश्वास न सांगू शकतो कारण पौर्णिमा अमावस्या शनिवार हे दिवसच खास त्यासाठी आहे त्या वेळेस आपण असे काही छोटे-छोटे उपाय किंवा सेवा करून आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कामामध्ये पैशाची आवक किंवा नोकरी लग्न या सगळ्यांमध्ये आपण बदल घडवू शकतो
सोबत कर्म कष्ट आपण जे काही काम करतो ते अतिशय प्रामाणिक त्याने करणे आणि जास्तीत जास्त काम करणं हेही तितकच मित्र-मैत्रिणींनो गरजेच आहे नुसतेच कोणतेही उपाय करून कुठलंही पैसा आपल्याला मिळत नाही तर त्याच्यासोबत कष्टाची जोड द्यावी आणि त्या कष्टाच्या जोडीला हे उपाय काम करतात. आणि त्याच्या मुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो आता पौर्णिमेदिवशी तुम्हाला काय करायच आहे तुमच्या घरावरून आणि तुमच्या घरातल्या प्रत्येका वरून काही एक वस्तू ओवाळून टाकायचे तर ते काय आहे तर ती वस्तू आहेत दहीभात बिन मिठाचा असा साधा भात शिजवून घ्यायचा आहे साधारण एक वाटीभर भात शिजवुन घ्यात्याच्या दोन मुदी करा मुदी चा अर्थ माहित असेल तुम्हाला नैवेद्यामध्ये जशा मुदी करतो आणि त्याच्यावर भरपूर असतात दही घाला दही आंबट असावा गोड दही नसावं आंबट दही असावं महत्त्वाचा आहे की आंबट दही असावा अंबड दहीनेच हे जे आपलं काम आहे ते होणार आहेत म्हणून तुम्ही आज असते तरी लावूनच बाहेर ठेवू शकता जेणेकरून ते आंबट व्हावं
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर संध्याकाळी सहाच्या नंतर साडेआठ नऊ पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पौर्णिमा लागल्यानंतर पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही ला ही तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तुम्हाला हा दही भात आणि घरातला एक जी मूद आहेत ती घरातल्या प्रत्येका वरून वरून खाली अशीच सात वेळा फिरवायचे आहे
ओम कालभैरव नाथाय नमः हा मंत्र म्हणत, ओम काळभैरवनाथाय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्ती वरून सात वेळा उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला डाव्या हाताला हे टाकून द्यायचा हे आता तुम्ही जर फ्लॅट सिस्टिममध्ये राहत असाल तर तुम्ही म्हणाल की तरी आम्ही घराच्या बाहेर कसा टाकायचा अपार्टमेंट मधून खाली जा अशी एखादी जागा बघा तिथे तुम्ही टाकु शकता आणि टाकून द्या तुम्हाला फक्त रस्त्याच्या कडेला कुठेही टाकून द्यायचा तिथे मुके जनावरे खाऊ शकते त्याच्यामुळे कोणासही काही वाईट होत नाही फक्त आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते रस्त्यावर टाकल्यामुळे अगदी साहजिक आहे की ते कुणी माणूस खाणार नाही
तर ते मुके जनावर खातील त्यामुळे कुणालाही याचा कुठलाही अपाय होणार नाही जरी हा तुम्ही रस्त्यावर टाकला तरी किडे मुंग्या कुत्रे खाऊन टाकतील आणि तुमच्या घरातल्या प्रत्येका म्हणून अशी नजर निघाले की घरातल्या लोकांना आळस येणे काम करायची इच्छा असुन काम करावंसं न वाटणे किंवा उत्साह न वाटणे यश न येणे सतत प्रतिस्पर्ध्यांनी त्रास देणे
लग्न न ठेवणे संततीमध्ये काहीतरी बाधा येणे म्हणजे मुलं नीट न वागणे या सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय आहे अगदी मुलं बिघडत असतील प्रत्येका वरून सात वेळा एकच भाग तुम्हाला ओवाळायचा आहे कसा घ्यायचा तर एखाद्या केळाच्या पानावर घ्या आणि मग तो असा टाकून द्यायचा आहे आता दुसरी मुदी आपण दोन मूद केलेले आहेत दुसरी मुदी आहे ते तुम्हाला जर तुमचा बंगलो सिस्टीम असेल असेल तर घराला प्रदक्षिणा घालून चारी बाजूला त्यातला थोडा थोडा भात तुम्हाला टाकायचा आहे मंत्र तोच एकत्र श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ किंवा श्री काळभैरवनाथाचा मंत्र म्हणायचा आहे शक्यतो काळभैरवनाथाचे मंत्र का म्हणायचं कारण हा तर हा काळ म्हणजे सगळं काही घेऊन जाणार आहे
आपल्या बरोबर देवता त्यामुळे शक्यतो ओम श्री काळभैरवनाथ आय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि जर मोकळा घरात प्लॉट म्हणजे बंगलो सिस्टीम मध्ये राहत असेल तर घराच्या चारही बाजूला तुम्हाला हा भात थोडा थोडा टाकून द्यायचा आहे आणि जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहे तुमच्या आजूबाजूला माणस आहेत
प्लस सिस्टीम मध्ये राहतात आणि जर तुम्ही हे करू शकत नाहीये तर तुम्ही काय करायचा आहे तुमच्या घराच्या चौकटी वरून बाहेरून जरी करू शकत नसाल कोणी बघत आहे म्हणून आतून तुम्हाला हा घरावरून ओवाळायचा आहे प्रत्येक भिंतीला टच करायचा आहे आणि त्यानंतर हा जसा पहिला भात टाकून दिला तसाच टाकून द्यायचा आहे. दोन्ही एकदम करून एकदम नेलेत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांनी तरी चालेल मोकळ्या जागेवर राहतात त्यांनाही प्रॉब्लेम येत नाही दोनदा पण तुम्ही जाऊ शकता या उपायांनी तुमच्या घरा मध्ये अगदी थोड्याच दिवसात चमत्कारिक बदल जाणवतील तुमच्या घरातलं जे काही निगेटिव्हिटी आहे जी काही नजर वादा आहे
जी काही शत्रू ही बाधा तुमच्या आयुष्यातील राहतील त्या हळूहळू करत नष्ट होऊन जातील थोड्या थोड्या करत कमी होतील कमी होतील तसतसे त्या संपत जातील असा हा दहीभाताचा उपाय आहेत त्याच प्रमाणे तुम्हाला पौर्णिमेदिवशी तुम्हाला रात्री मी सांगितलं की यांनी अकरा वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली कनेक्टेड मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news