पितृपक्षात अवश्य करा स्वामींची ही विशेष सेवा, पितृदोष मंगळदोष सर्व दूर होईल…

नमस्कार मित्रांनो स्वामींच्या नामस्मरणामधे खूप मोठी शक्ती आहे. आज आम्ही तुम्हाला स्वामींचा असा एक मंत्र सांगणार आहे. त्या मंत्राच्या जपामुळे तुम्हाला पाहिजे त्या सर्व गोष्टी मिळतील.सर्व कामे तुमच्या मनासारखी होतील. तहानलेला याचक स्वामींना पाण्याच्या थेंबाची याचना करतो. तेव्हा स्वामी त्यांना पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात.त्यासाठी आपल्याला आपली वृद्धि व श्रद्धेची शक्ती कामी आणायला पाहिजे. त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करत असतात.
आपण आज एक सेवा जाणून घेणार आहोत जी तुम्ही पितृपक्षाचा पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसा पर्यंत सर्वपित्री अमावस्या पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला तीन गोष्टी करायचे आहेत घरात राहून देवघरा समोर बसून महिला-पुरुष शिकणारी मुले कोणीही सेवा करू शकतात. गणपती विसर्जन झाल्या नंतर म्हणजे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर जो काळ सुरू होतो जो कालावधी सुरू होतो त्याला पितृपक्ष म्हणतात पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांना जे वारले आहेत जे आपल्या मध्ये नाही त्यांना त्यांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध करण्याचा महिना त्यांना आठवण्याचा महिना
त्यांना शांत करण्याचा महिना त्यांना तर्पण श्राद्ध करण्याचा महिना हे पंधरा दिवस याला महिना म्हणतात पंधरा दिवसाचा हा काळ असतो या पंधरा दिवसाच्या काळाम ध्ये मृ त्यू च्या तिथीला श्राद्ध केले जाते परंतु आपण या वेळेस या पंधरा दिवसाच्या काळात पितृपक्षात स्वामींची एक सेवा करायची आहेत गणपती विसर्जन झाल्यानंतर आज गणपती विसर्जन आहे उद्यापासून तुम्ही ही सेवा सुरू करा उद्यापासून तुम्ही ही सेवा म्हणजेच 10 सप्टेंबर पासून ही सेवा सुरू करा ते सर्वपित्री अमावस्या पर्यंत तुम्ही सेवा करायची आहे म्हणजेच संपूर्ण पितृपक्ष तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला सर्वात अधिक एक वेळेस काळभैरव अष्टक बोलायचं आहे
जे काही आपली नित्य सेवा स्वामींची नित्य सेवा या पोथी मध्ये दिलेलं आहे कालभैरवाष्टक वाचल्याने आपल्या घराचे रक्षण होते पितृ प्रसन्न राहतात पितृ शांत राहतात काळभैरव अष्टक एक वेळेस बोलून झाल्यानंतर एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे बस या तीन गोष्टी तुम्हाला करायचे आहेत
कालभैरवाष्टक एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे ही सेवा मनोभावे विश्वासाने आणि श्रद्धेने जर तुम्ही पंधरा दिवस केली तर अगदी सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेस करायला चालते. यामुळे तुम्हाला अत्यंत लाभ मिळेल पितृदोष कधी होणार नाही सर्पदोष कधी होणार नाही मंगळ दोष कधी होणार नाही सर्व दोष तुमचे दूर राहतील आणि घरावर प्रसन्नता राहील घरावर पितरांचा आशीर्वाद कुलदेवतेचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद राहील तर नक्की ही सेवा पितृपक्षात करा
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news