राशिभविष्य

प्रमाणापेक्षा जास्त गर्विष्ठ आणि घमंडी असतात या दोन नावाच्या मुली….

प्रमाणापेक्षा जास्त गर्विष्ठ आणि घमंडी असतात या दोन नावाच्या मुली. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहोत की ज्यामुळे तुम्हाला समजेल अशा कोणत्या त्या दोन नावाच्या मुली आहेत, ज्या स्वतःला जन्नत कि परी समजतात आणि अति गर्विष्ठ असतात. चला तर मग जाणून घेऊयात. कदाचित तुमचे किंवा तुमच्या जवळच्या आजूबाजूच्या मुलींचे नाव यात असेल त्यावरून तुम्हाला खात्री पटेलच..! मित्रांनो अंगामध्ये गर्व असणे माज असणे आज-काल तसे तर सर्वत्रच पाहायला मिळते.

कोणाला आपल्या रूपावरती दिसण्यावरती गर्व असतो तर कोणाला पैशाची घमेंड असते. तर कोणाला आपण प्राप्त केलेल्या यशाची घमेंड असते. परंतु कधीनाकधी गर्वाचे घर खाली होतेच हे आपल्याला ठाऊक आहेच. म्हणूनच माणसाने आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीवरती अकारण जास्त घमेंड करू नये.नेहमी विनम्र असावे. कोणाचीच कोणतीच परिस्थिती एकसमान कधीच राहत नाही. वेळ नेहमी बदलत असते हेच जीवनाचे सूत्र आहे. तुमच्यावर कधी कोणती वेळ येईल हे कोणालाच ठाऊक नाही. बऱ्याचदा काही लोक अजाणतेपणी दुसऱ्यांना कमी लेखून स्वतः गर्व करत असतात. आणि त्यांचे हेच वागणे त्यांचा स्वभाव कधी बनवून जातो हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. मुळतः कोणतीही व्यक्ती वाईट नसते.

मुलांच्या तुलनेत मुलीं मध्ये गर्व असण्याचे प्रमाण जास्त असते. तुलना करणे, दुसऱ्यांना कमी लेखणे, गर्व करणे, दुसऱ्यांवर जळणे अशा नकारात्मक भावना मुलींमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात.याच गोष्टीला लक्षात ठेवून आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशाच दोन नावाच्या मुलींबद्दल सांगणार आहोत त्यांच्या स्वभावातच माज करणे कुटून भरले आहे. चला तर मग विलंब न करता जाणून घेऊयात विस्तारित अशा काही मुलींच्या स्वभावाबद्दल.

A अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली- या मुलींचे राहणीमान आणि स्टेट्स थोडे हायफाय असते. या आपल्यापेक्षा कमी लोकांना जास्त भाव देत नाहीत. यांची चॉईस थोडी वेगळी आणि उच्चभ्रू असते. हेच कारण आहे ज्यामुळे त्यांच्या स्वभावात गर्व येऊ लागतो.
अनेकदा या मुलींना स्वतःलाच या गोष्टीची जाणीव नसते. यांचा स्वभाव थोडा नखरेल असल्यामुळे देखील समोरच्याला या गर्विष्ठ वाटतात. त्यांच्या अशा स्वभावामुळेच त्या सहजासहजी इंप्रेस होत नाहीत.

G अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली- मित्रांनो या अक्षराच्या नावापासून सुरू होणाऱ्या मुली अत्यंत गर्विष्ठ असतात. परंतु बाहेरून या अजिबात गर्विष्ट नाही असे दाखवायचा प्रयत्न करत असतात. पण जीवनात कोणते काम करायच्या वेळी यांचा माज असलेला चेहरा आपोआप समोर उघड पडतो.

या मुली स्वतःला स्वर्गातील अप्सराच समजत असतात. बऱ्याचदा मुलं या अक्षराच्या मुलींना उर्मट म्हणूनच ओळखतात. कोणतीही चांगली कला अथवा कौशल्य यांच्याकडे असल्यास त्यांना या गोष्टीचा कमालीचा गर्व असतो. याच मुळे त्यांना बहुतेक लोक मनापासून पसंत करत नाहीत. तर या होत्या त्या दोन नावाच्या मुली. तुमच्या परिचयातील मुलींचा स्वभाव यावरून बघा जुळतोय का?

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button