प्रेमात पडण्यापू्र्वी चाणक्य निती मधील या गोष्टी लक्षात ठेवा.. तुम्ही कधीही निराश होणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. नीतीशास्त्रात प्रेम आणि त्या संबंधित नात्यांबाबत सांगितलं आहे. प्रेमात पडण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
चाणक्य नीतीत लिहिलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. आर्थिक, नातेसंबंध आणि वागणूक अशा प्रत्येक गोष्टींचं विश्लेषण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इतक्या वर्षातही नीतीशास्त्र आणि दैनंदिन जीवनात काहीच बदल झालेला नाही. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात प्रेम आणि जोडीदाराच्या निवडीबाबतही म्हणणं मांडलं आहे.
आचार्य चाणक्य यांनी काही प्रेम करताना अमुकतमूक व्यक्तीची निवड करा असं सांगितलेलं नाही. पण विश्वासघात होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. व्यक्तिगत संबंधांशिवाय व्यवहारिक ज्ञान आणि यश यावर जोर दिला आहे.
आचार्य चाणक्य यांनी काही प्रेम करताना अमुकतमूक व्यक्तीची निवड करा असं सांगितलेलं नाही. पण विश्वासघात होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. व्यक्तिगत संबंधांशिवाय व्यवहारिक ज्ञान आणि यश यावर जोर दिला आहे.
कायम स्वत:चा विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे. त्यांना प्रेम भावनेशी काही देणं घेणं नसतं. अशी लोकं नातं टिकवण्यासाठी वेळ देत नाहीत. तसेच अशी नाती लवकर तुटतात.
प्रेम आणि नातेसंबंध जीवनातील कठोर पैलू आहे. त्यामुळे याकडे एखाद्या साच्यातून पाहणं नक्कीच योग्य ठरणार नाही. पण आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही पैलूंमुळे योग्य प्रेमाची निवड करणं सोपं होऊ शकतं.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!